Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 724

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- श्रुतकक्षः सुकक्षो वा आङ्गिरसः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
त्रि꣡क꣢द्रुकेषु꣣ चे꣡त꣢नं दे꣣वा꣡सो꣢ य꣣ज्ञ꣡म꣢त्नत । त꣡मि꣢꣯द्वर्धन्तु नो꣣ गि꣡रः꣢ ॥७२४॥

त्रि꣡क꣢꣯द्रुकेषु । त्रि । क꣣द्रुकेषु । चे꣡तन꣢꣯म् । दे꣣वा꣡सः꣢ । य꣣ज्ञ꣢म् । अ꣣त्नत । त꣣म् । इत् । व꣣र्द्धन्तु । नः । गि꣡रः꣢꣯ ॥७२४॥

Mantra without Swara
त्रिकद्रुकेषु चेतनं देवासो यज्ञमत्नत । तमिद्वर्धन्तु नो गिरः ॥

त्रिकद्रुकेषु । त्रि । कद्रुकेषु । चेतनम् । देवासः । यज्ञम् । अत्नत । तम् । इत् । वर्द्धन्तु । नः । गिरः ॥७२४॥

Samveda - Mantra Number : 724
(Kauthum) उत्तरार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 2;
(Rananiya) उत्तरार्चिकः: » Adhyay » 2; Khand » 1;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(देवास:) विद्वद्वण (त्रिकद्रुकेषु) आत्मा, मन आणि बुद्धी हे तीन केंद्र ज्या कार्याचे मूळ असतात (म्हणजे जे कार्य आत्मा, मन व बुद्धी ओतून केले जातात. त्या (यज्ञम) उपासना रूप यज्ञाचे (अन्तत) विद्वज्जन आयोजन करतात. (म्हणजे उपासनेत आत्मा, मन व बुद्धी हे तीनही गुंतलेले असतात.) (तम इत्) त्याच उपासना यज्ञाला (न:) आमच्या (गिर:) स्तुतिचरक वाणीने (वर्धन्तु) वाढवावे म्हणजे आम्ही ईश्वराच्या उपासनेचे महत्त्व जाणावे आणि नित्य ईश स्मरण करावे. ।।३।।
Essence
परमेश्वराच्या उपासनेने माणसाच्या आत्म्यात चैतन्याचा प्रवाह, जागरूकता, कर्तव्यनिष्ठा, शूरत्व, कर्मण्यता, विनयशीलता, परोपकार आदी गुण स्वयमेव येतात. ।।३।।
या खंडामध्ये जीवात्मा-परमात्मा आणि गुरू-शिष्य या विषयांचे वर्णन असल्यामुळे या खंडाची पूर्वीच्या खंडाशी संगती आहे, असे जाणावे.
Subject
आता उपासना यज्ञाविषयी सांगत आहेत.