Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 722

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- श्रुतकक्षः सुकक्षो वा आङ्गिरसः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
इ꣡न्द्रा꣢य꣣ म꣡द्व꣢ने सु꣣तं꣡ परि꣢꣯ ष्टोभन्तु नो꣣ गि꣡रः꣢ । अ꣣र्क꣡म꣢र्च्चन्तु का꣣र꣡वः꣢ ॥७२२॥

इ꣡न्द्रा꣢꣯य । म꣡द्व꣢꣯ने । सु꣣त꣢म् । प꣡रि꣢꣯ । स्तो꣣भन्तु । नः । गि꣡रः꣢꣯ । अ꣣र्क꣢म् । अ꣣र्चन्तु । कार꣡वः꣢ ॥७२२॥

Mantra without Swara
इन्द्राय मद्वने सुतं परि ष्टोभन्तु नो गिरः । अर्कमर्च्चन्तु कारवः ॥

इन्द्राय । मद्वने । सुतम् । परि । स्तोभन्तु । नः । गिरः । अर्कम् । अर्चन्तु । कारवः ॥७२२॥

Samveda - Mantra Number : 722
(Kauthum) उत्तरार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 2;
(Rananiya) उत्तरार्चिकः: » Adhyay » 2; Khand » 1;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(महने) ब्रह्मविद्येत आनंद अनुभवणाऱ्या (इन्द्राय) शिष्यांच्या आत्म्यासाठी (नढ) आम्हागुरूजनांची (गिर:) वाणी (सुलम्) आम्ही प्राप्त केलेले ज्ञान (परिष्टोभन्तु) देण्यासाठी सदैव तत्पर असावी. (जे जे आम्हा गुरूजनांना येते, ते ते आम्ही शिष्यांना देतो. या कृतीमुळे (कारव:) आमची स्तुती करणारे असूनही (अर्थम्) ते शिष्य पुजनीय परमेश्वराचीदेखील (अर्चन्तु) पुजा करणारे असावेत. (गुरू श्रेष्ठ आहे, पण परमेश्वर सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे शिष्यांनी गुरू आणि परमात्मा दोघांनाही वंदन, नमन करीत असावे.) ।।१।।
Essence
शिष्यांचे कर्तव्य आहे की, गुरूंकडून लौकिक ज्ञान व ब्रह्मज्ञान प्राप्त करून, त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालत परमेश्वराचे ध्यान धरीत त्याचा साक्षात्कार करण्यासाठी सदैव तत्पर असावे. ।।१।।
Subject
प्रथम ऋचेची व्याख्या पूर्वार्चिक भागातील मंत्र क्र. १५८ मध्ये परमात्मोपासनेविषयी केली आहे. आता हा मंत्र गुरूजनांचे वचन आहे.