Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 720

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- मेधातिथिः काण्वः प्रियमेधश्चाङ्गिरसः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
न꣡ घे꣢म꣣न्य꣡दा प꣢꣯पन꣣ व꣡ज्रि꣢न्न꣣प꣢सो꣣ न꣡वि꣢ष्टौ । त꣢꣯वेदु꣣ स्तो꣡मै꣢श्चिकेत ॥७२०॥

न꣢ । घ꣣ । ईम् । अन्य꣢त् । अ꣣न् । य꣢त् । आ । प꣣पन । व꣡ज्रि꣢꣯न् । अ꣣प꣡सः꣢ । न꣡वि꣢꣯ष्टौ । त꣡व꣢꣯ । इत् । उ꣣ । स्तो꣡मैः꣢꣯ । चि꣣केत ॥७२०॥

Mantra without Swara
न घेमन्यदा पपन वज्रिन्नपसो नविष्टौ । तवेदु स्तोमैश्चिकेत ॥

न । घ । ईम् । अन्यत् । अन् । यत् । आ । पपन । वज्रिन् । अपसः । नविष्टौ । तव । इत् । उ । स्तोमैः । चिकेत ॥७२०॥

Samveda - Mantra Number : 720
(Kauthum) उत्तरार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 2;
(Rananiya) उत्तरार्चिकः: » Adhyay » 2; Khand » 1;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (वजिन्) कठोर नियंत्रणरूप वज्राद्वारे शिष्यांना नियंत्रित वा संस्कृत करणारे गुरुवर (अपस:) विद्याध्ययन रूप कर्माच्या (नविष्टौ) नवीन सत्राच्या आरंभी मी (तुमचा शिष्य) (अन्यत्) कोणा इतर गुरुची (न घईम्) (आप पचन) स्तुती करीत नाही. तुमच्याशिवाय इतर कोणालाही गुरू मानत नाही. तुमच्यावर माझी पूर्ण श्रद्धा आहे; म्हणून (तव इत् उ) केवळ तुमच्याच (स्तोत्रै:) स्तुतिवचनांद्वारे मी (चिकेत) ज्ञानी होत आहे. (निवडलेल्या गुरुविषयी अपार व अढळ श्रद्धा असावी.) ।।२।।
Essence
शिष्याचे कर्तव्य आहे की, विद्या प्राप्तीकरीता यशाशनय एकच गुरू करावा जो विद्येत पूर्ण निष्णात असेल. कारण की अनेक गुरु केल्यामुळे त्यांमध्ये पारस्परिक मतभेत उत्पन्न होऊ शकतो वा संशय-संदेह भाव बळावतो ।।२।।
Subject
पुढच्या मंत्रात पुन्हा आचार्यांना उद्देशून म्हटले आहे -