Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 717

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- वसिष्ठो मैत्रावरुणिः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
श꣢꣫ꣳसेदु꣣क्थ꣢ꣳ सु꣣दा꣡न꣢व उ꣣त꣢ द्यु꣣क्षं꣢꣫ यथा꣣ न꣡रः꣢ । च꣣कृमा꣢ स꣣त्य꣡रा꣢धसे ॥७१७॥

श꣡ꣳस꣢꣯ । इत् । उ꣣क्थ꣢म् । सु꣣दा꣡न꣢वे । सु꣣ । दा꣡न꣢वे । उ꣡त꣢ । द्यु꣣क्ष꣢म् । द्यु꣣ । क्ष꣢म् । य꣡था꣢꣯ । न꣡रः꣢꣯ । च꣣कृम꣢ । स꣣त्य꣡रा꣢धसे । स꣣त्य꣢ । रा꣣धसे ॥७१७॥

Mantra without Swara
शꣳसेदुक्थꣳ सुदानव उत द्युक्षं यथा नरः । चकृमा सत्यराधसे ॥

शꣳस । इत् । उक्थम् । सुदानवे । सु । दानवे । उत । द्युक्षम् । द्यु । क्षम् । यथा । नरः । चकृम । सत्यराधसे । सत्य । राधसे ॥७१७॥

Samveda - Mantra Number : 717
(Kauthum) उत्तरार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 2;
(Rananiya) उत्तरार्चिकः: » Adhyay » 2; Khand » 1;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
मित्रा (सुदानवे) उत्तमोत्तम पदार्थांचा दाता, जो इन्द्र त्याच्या (उस्थम्) स्त्रोतांचे (उत) आणि (द्युक्षम्) ज्यात तेच भरपूर आहे अशा त्याच्या गुण-कर्म-स्वभावात जे तू (शंस इट) अवश्य कीर्तन करीत जा. कशाप्रकारे? (यथा) ज्याप्रमाणे (नर:) आम्ही नेता माणसे (सत्थराधसे) शुद्ध पवित्र मार्गाने धन मिळवलेल्या धनवंताच्या (चक्रम) स्त्रोतांचे व त्याच्या गुण-कर्म-स्वभावाचे कीर्तन करीत असतो. (ज्याप्रमाणे काही द्रव्यादीच्या आशेने आम्ही लौकिक धनिकाची स्तुती करतो, तेवढ्याच प्रामाणिकपणे ईश्वराचेही गुणवर्णन केले पाहिजे. ।।२।।
या मंत्रात उपमा अलंकार आहे. ।।२।।
Essence
सर्व माणसांनी जगदीश्वराच्या गुण-कर्म-स्वभावाचे वर्णन करीत असावे आणि त्या गुणांचे आचरण करावे ।।२।।
Subject
पुढील मंत्रात परमेश्वराची स्तुती करण्याविषयी प्रेरित केले आहे.
Special
या मंत्रात उपमा अलंकार आहे. ।।२।।