Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 716

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- वसिष्ठो मैत्रावरुणिः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
प्र꣢ व꣣ इ꣡न्द्रा꣢य꣣ मा꣡द꣢न꣣ꣳ ह꣡र्य꣢श्वाय गायत । स꣡खा꣢यः सोम꣣पा꣡व्ने꣢ ॥७१६॥

प्र꣢ । वः꣣ । इ꣡न्द्रा꣢꣯य । मा꣡द꣢꣯नम् । ह꣡र्य꣢꣯श्वाय । ह꣡रि꣢꣯ । अ꣣श्वाय । गायत । स꣡खा꣢꣯यः । स । खा꣡यः । सोमपा꣡व्ने꣢ । सो꣣म । पा꣡व्ने꣢꣯ ॥७१६॥

Mantra without Swara
प्र व इन्द्राय मादनꣳ हर्यश्वाय गायत । सखायः सोमपाव्ने ॥

प्र । वः । इन्द्राय । मादनम् । हर्यश्वाय । हरि । अश्वाय । गायत । सखायः । स । खायः । सोमपाव्ने । सोम । पाव्ने ॥७१६॥

Samveda - Mantra Number : 716
(Kauthum) उत्तरार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 2;
(Rananiya) उत्तरार्चिकः: » Adhyay » 2; Khand » 1;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (सखाय:) मित्रांनो, (वा) तुम्ही (हर्षश्वाय) ज्याच्याकडे ज्ञान व कर्म ग्रहण करणारे ज्ञानेन्द्रिये आणि कर्मेन्द्रिये रूप दोन घोडे आहेत, अशा (सोमपाले) ब्रह्मानन्द रस देणाऱ्या (इन्द्राय) आपल्या अंतरात्म्याकरीता (मादनम्) हर्षवर्धक आणि उद्बोधक अशा गीतांचे (प्रगायन) गायन करा (तुम्ही स्वत:च्या अंतरात्म्यातील शक्ती ओळखा व तिला जागृत ठेवा.)।।१।।
Essence
सर्व मनुष्य आपल्या आत्मिक शक्तीला उद्बोधन देतानाच जगात विजय तसेच ब्रह्मानंद रस प्राप्त करू शकतात. ।।१।।
Subject
इथे जीवात्मावर अर्थ सांगत आहेत.