Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 715

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- श्रुतकक्षः सुकक्षो वा आङ्गिरसः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
इ꣢न्द्र꣣ इ꣡न्नो꣢ म꣣हो꣡नां꣢ दा꣣ता꣡ वाजा꣢꣯नां नृ꣣तुः꣢ । म꣣हा꣡ꣳ अ꣢भि꣣ज्ञ्वा꣡ य꣢मत् ॥७१५॥

इ꣡न्द्रः꣢꣯ । इत् । नः꣣ । महो꣡ना꣢म् । दा꣣ता꣢ । वा꣡जा꣢꣯नाम् । नृ꣣तुः꣢ । म꣣हा꣢न् । अ꣣भि꣢ज्ञु । अ꣣भि । ज्ञु꣢ । आ । य꣣मत् ॥७१५॥

Mantra without Swara
इन्द्र इन्नो महोनां दाता वाजानां नृतुः । महाꣳ अभिज्ञ्वा यमत् ॥

इन्द्रः । इत् । नः । महोनाम् । दाता । वाजानाम् । नृतुः । महान् । अभिज्ञु । अभि । ज्ञु । आ । यमत् ॥७१५॥

Samveda - Mantra Number : 715
(Kauthum) उत्तरार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 2;
(Rananiya) उत्तरार्चिकः: » Adhyay » 2; Khand » 1;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(इन्द्रश्त्) तो ज्वावीश्वरच (न:) आमच्या साठी (महोनाम्) महान (वाजानाम्) धन, अत्र, बल, वेग, विज्ञशन आदी (दाता) आहे आणि तोच (नृतु:) जगाच्या प्रांगणात सर्व प्राण्यांना त्यांच्या कर्मफळाप्रमाणे नाचविणारा आहे. तो (महान) तोच महान ईश्वर मातेच्या गर्भात सर्व प्राण्यांना (अभिज्ञु:) गुडघे वाकलेल्या अवस्थेत (आयमत्) बांधून ठेवीत असतो ।।३।।
Essence
तो जगदीश्वरच सर्वांचा उत्पत्तिकर्ता, पालक, संहारक आणि कर्मफल प्रदाता आहे ।।३।।
Subject
आता ज़गदीश्वराचे वर्णन करीत आहेत -
Special
या ऋचेची व्याख्या पूर्वार्चिक भागातील मंत्र क्र. १५६ वर करण्यात आली आहे. तिथे परमेश्वर आणि राजा यासंबंधानी व्याख्या केली आहे