Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 714

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- श्रुतकक्षः सुकक्षो वा आङ्गिरसः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
पु꣣रुहूतं꣡ पु꣢रुष्टु꣣तं꣡ गा꣢था꣣न्या꣡३꣱ꣳस꣡न꣢श्रुतम् । इ꣢न्द्र꣣ इ꣡ति꣢ ब्रवीतन ॥७१४॥

पु꣣रुहूत꣢म् । पु꣣रु । हूत꣣म् । पु꣣रुष्टुत꣢म् । पु꣣रु । स्तुत꣢म् । गा꣣थान्य꣢꣯म् । स꣡न꣢꣯श्रुतम् । स꣡न꣢꣯ । श्रु꣣तम् । इ꣡न्द्रः꣢꣯ । इ꣡ति꣢꣯ । ब्र꣣वीतन । ब्रवीत । न ॥७१४॥

Mantra without Swara
पुरुहूतं पुरुष्टुतं गाथान्या३ꣳसनश्रुतम् । इन्द्र इति ब्रवीतन ॥

पुरुहूतम् । पुरु । हूतम् । पुरुष्टुतम् । पुरु । स्तुतम् । गाथान्यम् । सनश्रुतम् । सन । श्रुतम् । इन्द्रः । इति । ब्रवीतन । ब्रवीत । न ॥७१४॥

Samveda - Mantra Number : 714
(Kauthum) उत्तरार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 2;
(Rananiya) उत्तरार्चिकः: » Adhyay » 2; Khand » 1;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे शिष्यांनो, तुम्ही (पुरुहुतम्) ज्याला अनेक जण पुकारतात, (पुरुस्तुम्) ज्याची अनेकजण स्तुती करतात, (गाथान्यम्) जो वेदवाणीचा उपदेश देणारा आहे आणि जो (समश्रुतम्) सनातन काळापासून प्रसिद्ध आहे, अशा परमेश्वराला (इन्द्र इति) इन्द्र नावाने (ब्रवीतम्) हाक मारत जा. (आचार्याला इन्द्र माना म्हणजे ऐश्वर्यावान परमेश्वर समजा ।।२।।
Essence
जरी इन्द्र या शब्दाचा एक अर्थ आचार्य असादेखील आहे, तथापि, इन्द्राचा इन्द्र तो परमेश्वर आहे. योगदर्शन (१/२६) येथे असे म्हटले आहे की ईश्वर काळ वा मर्यादेच्या बंधनात नाही. त्यामुळे ही प्राचीन सर्व गुरु, ऋषींचा गुरुही आहे. ।।२।।
Subject
पुढच्या मंत्रात आचार्य शिष्यांना सांगत आहेत-