Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 712

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- नृमेध आङ्गिरसः Chhand- पुर उष्णिक् Swara- ऋषभः
Mantra with Swara
यु꣣ञ्ज꣢न्ति꣣ ह꣡री꣢ इषि꣣र꣢स्य꣣ गा꣡थ꣢यो꣣रौ꣡ रथ꣢꣯ उ꣣रु꣡यु꣢गे वचो꣣यु꣡जा꣢ । इ꣣न्द्रवा꣡हा꣢ स्व꣣र्वि꣡दा꣢ ॥७१२॥

युञ्ज꣡न्ति꣢ । हरी꣢꣯इ꣡ति꣢ । इषिर꣡स्य꣢ । गा꣡थ꣢꣯या । उ꣣रौ꣢ । र꣡थे꣢꣯ । उ꣣रु꣡यु꣢गे । उ꣣रु꣢ । यु꣣गे । वचोयु꣡जा꣢ । व꣣चः । यु꣡जा꣢꣯ । इ꣣न्द्रवा꣡हा꣢ । इ꣣न्द्र । वा꣡हा꣢꣯ । स्व꣣र्वि꣡दा꣢ । स्वः꣣ । वि꣡दा꣢꣯ ॥७१२॥

Mantra without Swara
युञ्जन्ति हरी इषिरस्य गाथयोरौ रथ उरुयुगे वचोयुजा । इन्द्रवाहा स्वर्विदा ॥

युञ्जन्ति । हरीइति । इषिरस्य । गाथया । उरौ । रथे । उरुयुगे । उरु । युगे । वचोयुजा । वचः । युजा । इन्द्रवाहा । इन्द्र । वाहा । स्वर्विदा । स्वः । विदा ॥७१२॥

Samveda - Mantra Number : 712
(Kauthum) उत्तरार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 1;
(Rananiya) उत्तरार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 6;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
ईश्वराचे उपासक (इषिरस्य) सर्वव्यापी परमेश्वराचे (गाक्षया) कीर्तीगामासोचं कार्य वा पुरुषार्थ करण्यास प्रवृत्त होतात. या (उरौ) विशाल (रथे) शरीररूप रथात (वचोयुजा) आदेश प्राप्त झाल्याबरोबर जे (हरी) ज्ञानेंद्रिये कर्मेन्द्रियरूपे जे घोडे आहेत ते (इन्द्रवाहा) आत्म्याद्वारे प्रेरित होतात आणि ते इन्द्रियरूप घोडे (स्वर्गिया) ज्ञान व कर्म यामध्ये गुंततात. अशा इन्द्रियरूप अश्वांना आत्मारूप स्वार हुकूम देतो व ती इंद्रिये (मुत्रुन्ति) कार्य तत्पर होतात ।।३।।
Essence
माणसाचे परमेश्वराची उपासना अवश्य करावी पण त्याचसोबत ज्ञान संचय व पुरुषार्थही अवश्य करावा. ।।३।।
या खंडामध्ये आत्म उद्बोधन, जीवात्मा, परमात्मा, गुरु-शिष्य आदींविषयी सांगितले असल्यामुळे या खंडाची यापूर्वीच्या खंडाशी संगती आहे, असे जाणावे ।।
प्रथम अध्यायातील षष्ठ खंड समाप्त । प्रथम अध्याय समाप्त ।
प्रथम प्रपाठकातील प्रथम अर्ध समाप्त ।
Subject
पुढच्या मंत्रात उपासक गण काय करतात हे सांगितले आहे.