Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 71

733 Mantra
Devata- अग्निः Rishi- त्रिशिरास्त्वाष्ट्रः Chhand- त्रिष्टुप् Swara- धैवतः Kaand Name- आग्नेयं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- आग्नेयं पर्व
Mantra with Swara
प्र꣢ के꣣तु꣡ना꣢ बृह꣣ता꣡ या꣢त्य꣣ग्नि꣡रा रोद꣢꣯सी वृष꣣भो꣡ रो꣢रवीति । दि꣣व꣢श्चि꣣द꣡न्ता꣢दुप꣣मा꣡मुदा꣢꣯नड꣣पा꣢मु꣣पस्थे꣢ महि꣣षो꣡ व꣢वर्ध ॥७१॥

प्र꣢ । के꣣तु꣡ना꣢ । बृ꣣हता꣢ । या꣣ति । अग्निः꣢ । आ । रो꣡द꣢꣯सी꣣इ꣡ति꣢ । वृ꣣षभः꣢ । रो꣣रवीति । दिवः꣢ । चि꣣त् । अ꣡न्ता꣢꣯त् । उ꣣पमा꣢म् । उ꣣प । मा꣢म् । उत् । आ꣣नट् । अपा꣢म् । उ꣣प꣡स्थे꣢ । उ꣣प꣡ । स्थे꣣ । महिषः꣢ । व꣣वर्ध ॥७१॥

Mantra without Swara
प्र केतुना बृहता यात्यग्निरा रोदसी वृषभो रोरवीति । दिवश्चिदन्तादुपमामुदानडपामुपस्थे महिषो ववर्ध ॥

प्र । केतुना । बृहता । याति । अग्निः । आ । रोदसीइति । वृषभः । रोरवीति । दिवः । चित् । अन्तात् । उपमाम् । उप । माम् । उत् । आनट् । अपाम् । उपस्थे । उप । स्थे । महिषः । ववर्ध ॥७१॥

Samveda - Mantra Number : 71
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 2; Dashati » 2;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 7;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(अग्नि:) ज्योतिर्मय परमेश्वर (बृहता) विशाल (केतुना) ज्ञानराशीसह (प्रयाति) उपासकाला प्राप्त होतो. तो (रोदसी) आकाश आणि भूमीमध्ये (आ) व्याप्त होतो. (वृषभ:) सुखाची वृष्टी करणारा हा परमेश्वर (रोश्वीति) सर्वांना वारंवार उपदेश करतो. तो (दिव:) द्युलोकाजच्या (चित्) देखील (अन्तात्) प्रांतापासून तेवढ्या दूरीवरूनही (उपमाम्) सूर्यासम प्रकाशमान नक्षत्रवत कांतिमान, ध्रुव ताऱ्यांप्रमाणे अचल अशा अनेक उपमा (उदानर) धारण करतो. (महिम:) असा तो महान परमेश्वर (अपाम्) जलाचे जे (उपस्थे) स्थान वा क्षेत्र त्या अंतरिक्षातदेखील (ववर्ध) महिमामय असा व्याप्त आहे. (त्याचा महिमा द्युलोक, अंतरिक्ष, भूमी सर्वत्र प्रसृत आहे.) ।।९।।
Essence
एकच अग्नी ज्याप्रमाणे द्युलोकात सूर्यरूपाने अंतरिक्षात विद्युतरूपाने आणि पृथ्वीवर भौतिक अग्नीरूपाने भासित होत आहे, तद्वत एकच परमेश्वर सूर्य, तारामंडळ, वीज, ढग, अग्नी आदी सर्व स्थानात प्रकाशित होत आहे. (त्याचे ते व्यापकत्व अनुभवण्याची पद्धती मात्र मनुष्याजवळ असावयास हवी.) ।।९।।
(टीप : अन्य काही आर्य भाष्यकारांनी या मंत्राचा अग्नीपरक अर्थ केला आहे.)
Subject
पुढील मंत्रात परमेश्वराची महती सर्वत्र परिलक्षित होत आहे. हे सांगतात. -
Special
या मंत्रात याति, रोखीति, उदानर, ववर्ध या अनेक क्रियांचा कर्मकारकाशी संबंध असल्यामुळे येथे दीपक अलंकार आहे. ।।९।।