Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 709

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- सौभरि: काण्व: Chhand- काकुभः प्रगाथः (विषमा ककुप्, समा सतोबृहती) Swara- पञ्चमः
Mantra with Swara
उ꣡प꣢ त्वा꣣ क꣡र्म꣢न्नू꣣त꣢ये꣣ स꣢ नो꣣ यु꣢वो꣣ग्र꣡श्च꣢क्राम꣣ यो꣢ धृ꣣ष꣢त् । त्वा꣡मिध्य꣢꣯वि꣣ता꣡रं꣢ व꣣वृ꣢म꣣हे स꣡खा꣢य इन्द्र सान꣣सि꣢म् ॥७०९॥

उ꣡प꣢꣯ । त्वा꣣ । क꣡र्म꣢꣯न् । ऊ꣣त꣡ये꣢ । सः । नः꣣ । यु꣡वा꣢꣯ । उ꣣ग्रः꣢ । च꣣क्राम । यः꣢ । धृ꣣ष꣢त् । त्वाम् । इत् । हि । अ꣣विता꣡र꣢म् । व꣣वृम꣡हे꣢ । स꣡खा꣢꣯यः । स । खा꣣यः । इन्द्र । सानसि꣣म् ॥७०९॥

Mantra without Swara
उप त्वा कर्मन्नूतये स नो युवोग्रश्चक्राम यो धृषत् । त्वामिध्यवितारं ववृमहे सखाय इन्द्र सानसिम् ॥

उप । त्वा । कर्मन् । ऊतये । सः । नः । युवा । उग्रः । चक्राम । यः । धृषत् । त्वाम् । इत् । हि । अवितारम् । ववृमहे । सखायः । स । खायः । इन्द्र । सानसिम् ॥७०९॥

Samveda - Mantra Number : 709
(Kauthum) उत्तरार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 1;
(Rananiya) उत्तरार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 6;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(इन्द्र) हे सहायक परमात्मा (कर्मन्) आमच्या श्रेष्ठ कर्मांच्या (ऊतये) रक्षणासाठी आम्ही (व्वा) तुमच्या (उप) जवळ येत आहोत. (आमचे हे सत्कर्म पूर्ण व्हावेत, यासाठी आपले साह्य आवश्यक आहे. (स:) ते आपण (युवा) सदा युवा असणारे असून, (उग्र:) वीर आहात. (य:) जो आंतरिक वा बाह्य शत्रू आम्हांवर आक्रमण करतो, त्याला आमचा युवा वीर म्हणजे आपण त्याला (धृषत्) दाबून टाकता. हे परमेश, (सरमाय:) तुमचे श्ररवा आम्ही (अवितारम्) रक्षक आणि (सानसिम्) भजनीय असलेल्या (त्वाम्) आपल्यासारख्या परम मित्राला (ही) विश्वासपूर्वक) ववृमहे) चयन वा स्वीकार करीत आहोत ।।२।।
Essence
महाशक्तिशाली आत्म्यालाही संसार रूप समरांगणांत विजय प्राप्त करण्यासाठी परमात्म्याच्या साहाय्याची आवश्यकता असते. ।।२।।
२३) या प्रथम ऋचेची व्याख्या पूर्वार्चिक भागात क्र. ४०६ वर केली आहे. तिथे व्याख्या जगदीश्वरपर आहे.
Subject
पुढच्या मंत्राद्वारे परमेश्वराचा स्वीकार करीत आहेत.