Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 708

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- सौभरि: काण्व: Chhand- काकुभः प्रगाथः (विषमा ककुप्, समा सतोबृहती) Swara- ऋषभः
Mantra with Swara
व꣣य꣢मु꣣ त्वा꣡म꣢पूर्व्य स्थू꣣रं꣢꣫ न कच्चि꣣द्भ꣡र꣢न्तोऽव꣣स्य꣡वः꣢ । व꣡ज्रि꣢ञ्चि꣣त्र꣡ꣳ ह꣢वामहे ॥७०८॥

व꣣य꣢म् । उ꣣ । त्वा꣢म् । अ꣣पूर्व्य । अ । पूर्व्य । स्थूर꣢म् । न । कत् । चि꣣त् । भ꣡र꣢꣯न्तः । अ꣣वस्य꣡वः꣢ । व꣡ज्रि꣢꣯न् । चि꣣त्र꣢म् । ह꣣वामहे ॥७०८॥

Mantra without Swara
वयमु त्वामपूर्व्य स्थूरं न कच्चिद्भरन्तोऽवस्यवः । वज्रिञ्चित्रꣳ हवामहे ॥

वयम् । उ । त्वाम् । अपूर्व्य । अ । पूर्व्य । स्थूरम् । न । कत् । चित् । भरन्तः । अवस्यवः । वज्रिन् । चित्रम् । हवामहे ॥७०८॥

Samveda - Mantra Number : 708
(Kauthum) उत्तरार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 1;
(Rananiya) उत्तरार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 6;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(अपूर्व्य) अद्वितीय शक्तीने संपन्न तसेच (वज्रिन्) काम, क्रोधादी शत्रुंवर वज्रप्रहार करणाऱ्या हे माझ्या अंतरात्मा (अवस्थव:) प्रगतीची कामना करणारे (वदम्) आम्ही (चित्रम्) अद्भुत गुण कर्म स्वभाव असणाऱ्या (त्वाम्) तुम्हाला (आहृमात्र:) हाक देत आहोत. (आम्ही स्वत:च्या अंत:करणाच्या सुप्त अशा शक्तीस जागृत करीत आहोत. कशाप्रकारे? (न) जसे (कच्छित) कोणा (स्थूरम्) स्थूल वा विशाल आकाराच्या वस्तुला (हरन्त:) एका ठिकाणाहून दुसरीकडे नेताना लोक मदतीसाठी इतर जनांना बोलावतात. ।।१।।
Essence
प्रगतीच्या मार्गावर चालणाऱ्या मनुष्यासाठी त्याचा स्वत:चा जीवात्मा हाच परमश्रेष्ठ सहाय्यक असतो. (त्यामुळे उन्नती इच्छिणाऱ्या माणसाने स्वत:मधील मनोबल वाढवित जावे.) ।।१।।
Subject
वैद्यराज फरक केला आहे. येथे जीवात्म्याविषयी सांगितले जात आहे.
Special
या मंत्रात उपमा अलंकार आहे. ।।१।।