Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 706

733 Mantra
Devata- अग्निः Rishi- भरद्वाजो बार्हस्पत्यः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
य꣢त्र꣣꣬ क्व꣢꣯ च ते꣣ म꣢नो꣣ द꣡क्षं꣢ दधस꣣ उ꣡त्त꣢रम् । त꣢त्र꣣ यो꣡निं꣢ कृणवसे ॥७०६॥

य꣡त्र꣢꣯ । क्व꣢ । च꣣ । ते । म꣡नः꣢꣯ । द꣡क्ष꣢꣯म् । द꣣धसे । उ꣡त्त꣢꣯रम् । त꣡त्र꣢꣯ । यो꣡नि꣢꣯म् । कृ꣣णवसे ॥७०६॥

Mantra without Swara
यत्र क्व च ते मनो दक्षं दधस उत्तरम् । तत्र योनिं कृणवसे ॥

यत्र । क्व । च । ते । मनः । दक्षम् । दधसे । उत्तरम् । तत्र । योनिम् । कृणवसे ॥७०६॥

Samveda - Mantra Number : 706
(Kauthum) उत्तरार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 1;
(Rananiya) उत्तरार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 6;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
आचार्य शिष्यास म्हणतात हे विद्यार्थी ज्या कोणा एका विज्ञानाकडे (विद्याशाखेकडे) ते मन:) तुझे मन म्हणजे तुझी रूची व प्रवृत्ती आहे. त्यातच तू (उरम्) अधिकाधिक (दक्षम्) शक्ती वा नैपुण्य (दधसे) धारण कर आणि (तंत्र) त्याच विषयात विज्ञानात (योनिम्) घर (कृणवसे) कर म्हणजे त्याच विद्याशाखेत वा विज्ञानात प्रावीण्य मिळव. ।।२।।
Essence
ज्या विद्येकडे विद्यार्थ्यांची अधिक रूची आणि ग्रहण करण्यात अधिक क्षमता असेल गुरुजनांनी त्यांना त्याच विद्येत निष्णात करावे. ।।२।।