Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 705

733 Mantra
Devata- अग्निः Rishi- भरद्वाजो बार्हस्पत्यः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
ए꣢ह्यू꣣ षु꣡ ब्रवा꣢꣯णि꣣ ते꣡ऽग्न꣢ इ꣣त्थे꣡त꣢रा꣣ गि꣡रः꣢ । ए꣣भि꣡र्व꣢र्धास꣣ इ꣡न्दु꣢भिः ॥७०५॥

आ꣢ । इ꣣हि । ऊ । सु꣢ । ब्र꣡वा꣢꣯णि । ते꣣ । अ꣡ग्ने꣢꣯ । इ꣣त्था꣢ । इ꣡त꣢꣯राः । गि꣡रः꣢꣯ । ए꣣भिः꣢ । व꣣र्द्धासे । इ꣡न्दु꣢꣯भिः ॥७०५॥

Mantra without Swara
एह्यू षु ब्रवाणि तेऽग्न इत्थेतरा गिरः । एभिर्वर्धास इन्दुभिः ॥

आ । इहि । ऊ । सु । ब्रवाणि । ते । अग्ने । इत्था । इतराः । गिरः । एभिः । वर्द्धासे । इन्दुभिः ॥७०५॥

Samveda - Mantra Number : 705
(Kauthum) उत्तरार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 1;
(Rananiya) उत्तरार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 6;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (अग्ने) तपस्वी विद्यार्थी, तू (एहि) माझ्याजवळ ये. मी (ते) तुझ्यासाठी (सु) उत्तम प्रकारे (इत्था) खऱ्या रूपात (इतरा:) सामान्य वाणीपेक्षा आगळ्यावेगळ्या अशा (गिर:) शास्त्रवचनांचा (ब्रवाणि) तुला उपदेश करतो (तुला विशेष ज्ञान देतो) तू (एभि:) या (इन्दुभि:) विद्या रसांद्वारे (वर्धासे) वृद्धिंगत हो, ज्ञानवंत हो ।।१।।
Essence
हे गुरूंचे कर्तव्य आहे की त्यांनी विद्यार्थ्यांना जवळ बोलावून मोठ्या प्रेमाने शिकवावे. ।।१।।
Subject
येथे गुरू आपल्या शिष्यास संबोधून म्हणत आहे. -