Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 701

733 Mantra
Devata- पवमानः सोमः Rishi- कविर्भार्गवः Chhand- जगती Swara- निषादः
Mantra with Swara
ऋ꣣त꣡स्य꣢ जि꣣ह्वा꣡ प꣢वते꣣ म꣡धु꣢ प्रि꣣यं꣢ व꣣क्ता꣡ पति꣢꣯र्धि꣣यो꣢ अ꣣स्या꣡ अदा꣢꣯भ्यः । द꣡धा꣢ति पु꣣त्रः꣢ पि꣣त्रो꣡र꣢पी꣣च्यां꣢३꣱ ना꣡म꣢ तृ꣣ती꣢य꣣म꣡धि꣢ रोच꣣नं꣢ दि꣣वः꣢ ॥७०१

ऋ꣣त꣡स्य꣢ । जि꣣ह्वा꣢ । प꣣वते । म꣡धु꣢꣯ । प्रि꣣य꣢म् । व꣣क्ता꣢ । प꣡तिः꣢꣯ । धि꣣य꣢ । अ꣡स्याः꣢ । अ꣡दा꣢꣯भ्यः । अ । दा꣣भ्यः । द꣡धा꣢꣯ति । पु꣣त्रः꣢ । पु꣣त् । त्रः꣢ । पि꣣त्रोः꣢ । अ꣣पीच्य꣢म् । ना꣡म꣢꣯ । तृ꣣ती꣡य꣢म् । अ꣡धि꣢꣯ । रो꣣चन꣢म् । दि꣣वः꣢ ॥७०१॥

Mantra without Swara
ऋतस्य जिह्वा पवते मधु प्रियं वक्ता पतिर्धियो अस्या अदाभ्यः । दधाति पुत्रः पित्रोरपीच्यां३ नाम तृतीयमधि रोचनं दिवः ॥७०१

ऋतस्य । जिह्वा । पवते । मधु । प्रियम् । वक्ता । पतिः । धिय । अस्याः । अदाभ्यः । अ । दाभ्यः । दधाति । पुत्रः । पुत् । त्रः । पित्रोः । अपीच्यम् । नाम । तृतीयम् । अधि । रोचनम् । दिवः ॥७०१॥

Samveda - Mantra Number : 701
(Kauthum) उत्तरार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 1;
(Rananiya) उत्तरार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 5;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(ऋवस्य) सत्यस्वरूप परमेश्वराची (जिव्हा) वेदवाणी (प्रियम्) प्रिय (मधु) अध्यात्मज्ञानरूप मधु (पवते) प्रवाहित करीत आहे. (वेदांपासून अध्यात्मविज्ञान प्रकट होत आहे.) अस्याधिय:) या ज्ञानमयी वेदवाणीचा (वक्ता) रस्ता म्हणजे सांगणारा (एवि:) स्वामी जगत्यवि परमेश्वर (सदाभ्य:) अजरामर आहे. या वेदवाणीच्या माध्यमातून (पुत्र:) अमृतमय परमात्म्याचा पुत्र म्हणजे उपासक (पित्रो:) त्याच्या माता पित्याहूनही अप्राप्त वा अग्रधीत (दिव: रोचनम्) जीवात्म्यास प्रकाशित करणाऱ्या (तृतीयं नाम) तृतीय पद ओंकार त्याला (अभिदधाति) हृदयात धारण करतो. वेदाध्यमनाने उपासक त्याच्या आई वडील वा पुवर्जांनाही न समजलेला आध्यात्मिक अर्थ प्राप्त करतो. (यजुर्वेदात ६/५) या ठिकाणी म्हटले आहेच की तत्त्वदर्शी विद्वज्जन विष्णु परमात्म्याच्या परम पदाचे दर्शन अशाप्रकारे करतात की, जसे डोळे सुर्यप्रकाशात सर्व पदार्थांना पाहतात.
Essence
तीन पद आहेत. प्रकृती,जीवात्मा व ओंकार ईश्वररचित वेदांचा रहस्यमय अर्थ जाणून घेऊन माणूस अपाल्या मातापितापेक्षाही अधिक ज्ञानी होतो आणि परमपद प्राप्त करण्यास प्राप्त होतो. ।।२।।
Subject
पुढील मंत्रात ईश्वराने रचलेल्या वेदांपासून उपासक कोणता लाभ प्राप्त करतो हा विषय वर्णित आहे. -