Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 699

733 Mantra
Devata- पवमानः सोमः Rishi- अन्धीगुः श्यावाश्विः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
तं꣢ दु꣣रो꣡ष꣢म꣣भी꣢꣫ नरः꣣ सो꣡मं꣢ वि꣣श्वा꣡च्या꣢ धि꣣या꣢ । य꣣ज्ञा꣡य꣢ स꣣न्त्व꣡द्र꣢यः ॥६९९॥

तम् । दु꣣रो꣡ष꣢म् । अ꣣भि꣢ । न꣡रः꣢꣯ । सो꣡म꣢꣯म् । वि꣣श्वा꣡च्या꣢ । धि꣣या꣢ । य꣣ज्ञा꣡य꣢ । स꣣न्तु । अ꣡द्र꣢꣯यः । अ । द्र꣣यः ॥६९९॥

Mantra without Swara
तं दुरोषमभी नरः सोमं विश्वाच्या धिया । यज्ञाय सन्त्वद्रयः ॥

तम् । दुरोषम् । अभि । नरः । सोमम् । विश्वाच्या । धिया । यज्ञाय । सन्तु । अद्रयः । अ । द्रयः ॥६९९॥

Samveda - Mantra Number : 699
(Kauthum) उत्तरार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 1;
(Rananiya) उत्तरार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 5;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(दुरोषम्) ज्या जाळता येत नाही वा वाळविता येत नाही अशा (तम्) त्या पूर्वी वर्णन केलेल्या (सोमम्) ज्ञान, कर्म, उपासनारूप सोमरसाला (नर:) सज्जन लोकांनी (विश्वाच्या) सर्व उत्कृष्ट विषयांच्या विवेचनात समर्थ अशा (धिया) बुद्धीने (अभि) अभिपुत करावे (तयाभूत घ्यावे) की ज्यामुळे (अद्रय:) कोणाही बाह्य वा आंतरिक शत्रुद्वारे भग्न न होऊ शकणारे ते लोक सारक (यज्ञाय) परमेश्वराची पुजा, विद्वानांचा सत्कार समर्थ अशा मनाला (अपश्नथिष्टन) त्या सोमरसाकडे प्रवृत्त करा ।।१।।
Essence
ज्ञान, कर्म आणि उपासना यांकडे मनास प्रवृत्त करून त्यामुळे जो आनंद मिळतो तो सर्वांनी अवश्य मिळवावा, हा या मंत्राचा संदेश आहे. ।।१।।
Subject
पुन्हा तोच विषय वर्णित आहे.