Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 698

733 Mantra
Devata- पवमानः सोमः Rishi- अन्धीगुः श्यावाश्विः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
यो꣡ धार꣢꣯या पाव꣣क꣡या꣢ परिप्र꣣स्य꣡न्द꣢ते सु꣣तः꣢ । इ꣢न्दु꣣र꣢श्वो꣣ न꣡ कृत्व्यः꣢꣯ ॥६९८॥

यः । धा꣡र꣢꣯या । पा꣣वक꣡या꣢ । प꣣रिप्रस्य꣡न्द꣢ते । प꣣रि । प्रस्य꣡न्द꣢ते । सु꣣तः꣢ । इ꣡न्दुः꣢꣯ । अ꣡श्वः꣢꣯ । न । कृ꣡त्व्यः꣢꣯ ॥६९८॥

Mantra without Swara
यो धारया पावकया परिप्रस्यन्दते सुतः । इन्दुरश्वो न कृत्व्यः ॥

यः । धारया । पावकया । परिप्रस्यन्दते । परि । प्रस्यन्दते । सुतः । इन्दुः । अश्वः । न । कृत्व्यः ॥६९८॥

Samveda - Mantra Number : 698
(Kauthum) उत्तरार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 1;
(Rananiya) उत्तरार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 5;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(इन्दु:) ज्ञान, कर्म आणि उपासना यातून मिळणारा आनन्द (सुत:) उत्पन्न झाल्यानंतर आपल्या (पावक्या) पवित्र करणाऱ्या (धारया) धारेने (कुल्य:) मनुष्यास कुशल वा संग्रामात निपुण बनवितो. तो (अश्व:म) युद्धक्षेत्रात अश्वाप्रमाणे (कृत्य:) कुशल कर्म करणारा होतो (म्हणजे जीवनातील सर्व क्षेत्रात यशस्वी होतो आणि बाधा संकटांवर मात करतो. ।।२।।
Essence
ते धन्य आहेत, जे ज्ञान, कर्म आणि उपासनेद्वारे मिळणारा आनंद अनुभवतात ।।२।।
Subject
आता ज्ञान, कर्म, उपासना यांपासून मिळणाऱ्या आनंदाचे वर्णन केले आहे.
Special
या मंत्रात श्लिष्टोपमा अलंकार आहे ।।२।।