Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 697

733 Mantra
Devata- पवमानः सोमः Rishi- अन्धीगुः श्यावाश्विः Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
पु꣣रो꣡जि꣢ती वो꣣ अ꣡न्ध꣢सः सु꣣ता꣡य꣢ मादयि꣣त्न꣡वे꣢ । अ꣢प꣣ श्वा꣡न꣢ꣳ श्नथिष्टन꣣ स꣡खा꣢यो दीर्घजि꣣꣬ह्व्य꣢꣯म् ॥६९७॥

पु꣣रो꣡जि꣢ती । पु꣣रः꣢ । जि꣣ती । वः । अ꣡न्ध꣢꣯सः । सु꣣ता꣡य꣢ । मा꣣दयित्न꣡वे꣢ । अ꣡प꣢꣯ । श्वा꣡न꣢꣯म् । श्न꣣थिष्टन । श्नथिष्ट । न । स꣡खा꣢꣯यः । स । खा꣣यः । दी꣣र्घजि꣡ह्व्य꣣म् । दी꣣र्घ । जि꣡ह्व्य꣢꣯म् ॥६९७॥

Mantra without Swara
पुरोजिती वो अन्धसः सुताय मादयित्नवे । अप श्वानꣳ श्नथिष्टन सखायो दीर्घजिह्व्यम् ॥

पुरोजिती । पुरः । जिती । वः । अन्धसः । सुताय । मादयित्नवे । अप । श्वानम् । श्नथिष्टन । श्नथिष्ट । न । सखायः । स । खायः । दीर्घजिह्व्यम् । दीर्घ । जिह्व्यम् ॥६९७॥

Samveda - Mantra Number : 697
(Kauthum) उत्तरार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 1;
(Rananiya) उत्तरार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 5;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (सरवाय:) मित्रांनो (व:) तुम्ही (अन्धस:) ज्ञान, कर्म, उपसनारूप सोमरस प्राप्त करण्यासाठी तसेच (पुरोजिही) पुढे होऊन शत्रुवर आक्रमण करण्यासाठी (मादयित्वा) सोमाच्या आनन्ददायक रस प्राप्त करण्यासाठी (दीर्घजिह्यम्) लांब जिल्हा असलेल्या म्हणजे दूरस्थ विषय ग्रहण करण्यासाठी (श्वानम्) समर्थ अशा मनाला (अपश्नथिष्टन) त्या सोमरसाकडे प्रवृत्त करा ।।१।।
Essence
ज्ञान, कर्म आणि उपासना यांकडे मनास प्रवृत्त करून त्यामुळे जो आनंद मिळतो, तो सर्वांनी अवश्य मिळवावा, हा या मंत्राचा संदेश आहे ।।१।।
Subject
प्रथम ऋचेची व्याख्या पूर्वार्चिक भागात क्र. ५४५ वर करण्यात आली आहे. तेथे ब्रह्मानन्दपर असून येथे ज्ञानकर्म उपासना याविषयी व्याख्या करण्यात येत आहे.