Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 694

733 Mantra
Devata- पवमानः सोमः Rishi- अग्निश्चाक्षुषः Chhand- उष्णिक् Swara- ऋषभः
Mantra with Swara
इ꣢न्द्र꣣म꣡च्छ꣢ सु꣣ता꣢ इ꣣मे꣡ वृष꣢꣯णं यन्तु꣣ ह꣡र꣢यः । श्रु꣣ष्टे꣢ जा꣣ता꣢स꣣ इ꣡न्द꣢वः स्व꣣र्वि꣡दः꣢ ॥६९४॥

इ꣡न्द्र꣢꣯म् । अ꣡च्छ꣢꣯ । सु꣣ताः꣢ । इ꣣मे꣢ । वृ꣡ष꣢꣯णम् । य꣡न्तु । ह꣡र꣢꣯यः । श्रु꣣ष्टे꣢ । जा꣣ता꣡सः꣢ । इ꣡न्द꣢꣯वः । स्व꣣र्वि꣡दः꣢ । स्वः꣣ । वि꣡दः꣢꣯ ॥६९४॥

Mantra without Swara
इन्द्रमच्छ सुता इमे वृषणं यन्तु हरयः । श्रुष्टे जातास इन्दवः स्वर्विदः ॥

इन्द्रम् । अच्छ । सुताः । इमे । वृषणम् । यन्तु । हरयः । श्रुष्टे । जातासः । इन्दवः । स्वर्विदः । स्वः । विदः ॥६९४॥

Samveda - Mantra Number : 694
(Kauthum) उत्तरार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 1;
(Rananiya) उत्तरार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 5;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(सुता:) आचार्याद्वारे शिष्याकडे प्रेरित वा उपदेशित (इमे) हे (हृदय:) ज्ञान कर्म, उपासनारूप तीन प्रकारचे सोमरस (वृषणम्) बलवान (इन्द्रम्) आत्म्याकडे जावोत. (जातास:) उत्पन्न झालेले वा उद्बुद्ध अनुभूत होणारे हे रस (इन्दव:) चंद्र किरणांप्रमाणे आल्हाददायक होऊन (श्रुष्टे) शीघ्रच (स्वर्विद:) मोक्षसुख प्रदाता व्हावेत (अशी आम्हा शिष्यांची / उपासकांची कामना आहे. ।।१।।
Essence
ज्ञान, कर्म आणि उपासना यांपासून मिळणारा आनंदच सोमरस आहे. याचे पान केल्याने मनुष्य उन्नत व श्रेष्ठ होतो. ।।१।।
Subject
प्रथम ऋचेची पूर्वार्चिक भागात क्र. ५६६ वर ब्रह्मानंदपर व्याख्या केली आहे. येथे ज्ञान,कर्म, उपासना रसाविषयी सांगितले जात आहे.