Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 689

733 Mantra
Devata- पवमानः सोमः Rishi- मधुच्छन्दा वैश्वामित्रः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
स्वा꣡दि꣢ष्ठया꣣ म꣡दि꣢ष्ठया꣣ प꣡व꣢स्व सोम꣣ धा꣡र꣢या । इ꣡न्द्रा꣢य꣣ पा꣡त꣢वे सु꣣तः꣢ ॥६८९॥

स्वा꣡दि꣢꣯ष्ठया । म꣡दिष्ठ꣢꣯या । प꣡व꣢꣯स्व । सो꣣म । धा꣡र꣢꣯या । इ꣡न्द्रा꣢꣯य । पा꣡त꣢꣯वे । सु꣣तः꣢ ॥६८९॥

Mantra without Swara
स्वादिष्ठया मदिष्ठया पवस्व सोम धारया । इन्द्राय पातवे सुतः ॥

स्वादिष्ठया । मदिष्ठया । पवस्व । सोम । धारया । इन्द्राय । पातवे । सुतः ॥६८९॥

Samveda - Mantra Number : 689
(Kauthum) उत्तरार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 1;
(Rananiya) उत्तरार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 5;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (सोम) ब्रह्मज्ञानरस, तू (स्वादिष्ठ्या) अत्यंत स्वादु आणि (मदिष्ठ्या) अतिशय हर्षदायक (धारया) अशश धारेने (पवस्व) आम्हाला पवित्र कर. तू (इन्द्राय) माझ्या आत्म्यासाठी (पातवे) त्याला तृप्त करण्यासाठी (सुत:) आचार्याद्वारे प्रेरित वा प्रेषित आहेस (आचार्याने मला जे ब्रह्मज्ञान दिले, ते मी अधिकाधिक पवित्र होण्यासाठी आहे.) ।।१।।
Essence
शिष्याचे कर्तव्य आहे की तो आचार्याकडून जे भौतिक विज्ञान अथवा ब्रह्मविज्ञान प्राप्त करतो, त्या ज्ञानाला त्या शिष्याने आपल्या आत्म्यात स्थायी रूपाने ठेवावे ते विसरू नये ।।१।।
Subject
प्रथम ऋचेची व्याख्या पूर्वार्चिक भागात क्र. ४६८ वर केली आहे. तेथे या ऋचेचा अर्थ परमेश्वरापासून प्राप्त होणाऱ्या आनंदरसाविषयी केला आहे. येथे आचार्यांकडून प्राप्त होणाऱ्या ब्रह्मज्ञानरसाविषयी वर्णन केले आहे.