Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 684

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- वामदेवो गौतमः Chhand- पादनिचृत् (गायत्री) Swara- षड्जः
Mantra with Swara
अ꣣भी꣢꣫ षु णः꣣ स꣡खी꣢नामवि꣣ता꣡ ज꣢रितॄ꣣णा꣢म् । श꣣तं꣡ भ꣢वास्यू꣣त꣡ये꣢ ॥६८४॥

अ꣣भि꣢ । सु । नः꣣ । स꣡खी꣢꣯नाम् । स । खी꣣नाम् । अविता꣢ । ज꣣रितॄणा꣢म् । श꣣त꣢म् । भ꣣वासि । ऊत꣡ये꣢ ॥६८४॥

Mantra without Swara
अभी षु णः सखीनामविता जरितॄणाम् । शतं भवास्यूतये ॥

अभि । सु । नः । सखीनाम् । स । खीनाम् । अविता । जरितॄणाम् । शतम् । भवासि । ऊतये ॥६८४॥

Samveda - Mantra Number : 684
(Kauthum) उत्तरार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 1;
(Rananiya) उत्तरार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 4;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे इन्द्र जगदीश्वरा, तू तुझ्या (सखीनाम्) मित्राप्रमाणे असलेल्या (जरितृणाम्) आम्हां स्तुतिकर्तां जनांवर असलेली (शतम् उतये) प्रीती शंभर वर्षांपर्यंत अक्षुण्ण ठेव आणि अमाचा अविता) रक्षक होऊन (सु) उत्तम प्रकारे (अभि) आणि सर्वत: आमचे रक्षण करणारा हो (अशी आम्हा भक्तांची तुला कळकळीची विनंती) ।।३।।
Essence
जे जीवात्मे परमात्म्याचे सखा होतात, तो परमात्मा त्यांचे रक्षण व त्यांचे कल्याण अवश्य करतो ।।३।।
Subject
पुढील मंत्रात परमेश्वराला प्रार्थना केली आहे -