Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 683

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- वामदेवो गौतमः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
क꣡स्त्वा꣢ स꣣त्यो꣡ मदा꣢꣯नां꣣ म꣡ꣳहि꣢ष्ठो मत्स꣣द꣡न्ध꣢सः । दृ꣣ढा꣡ चि꣢दा꣣रु꣢जे꣣ व꣡सु꣢ ॥६८३॥

कः꣡ । त्वा꣣ । सत्यः꣢ । म꣡दा꣢꣯नाम् । म꣡ꣳहि꣢꣯ष्ठः । म꣣त्सत् । अ꣡न्ध꣢꣯सः । दृ꣣ढा꣢ । चि꣣त् । आरु꣡जे꣢ । आ꣣ । रु꣡जे꣢꣯ । व꣡सु꣢꣯ ॥६८३॥

Mantra without Swara
कस्त्वा सत्यो मदानां मꣳहिष्ठो मत्सदन्धसः । दृढा चिदारुजे वसु ॥

कः । त्वा । सत्यः । मदानाम् । मꣳहिष्ठः । मत्सत् । अन्धसः । दृढा । चित् । आरुजे । आ । रुजे । वसु ॥६८३॥

Samveda - Mantra Number : 683
(Kauthum) उत्तरार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 1;
(Rananiya) उत्तरार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 4;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(साधक आपल्या अंत:करणाला संबोधून) हे माझ्या अंत:करणा, (क:) सुंदर तसेच सर्वांहून महान व सुखस्वरूप तसेच (सत्य:) सत्यमय आणि (मदानाम्) आनंददायी पदार्थ आणि आनंददायी विचार (मंहिष्ठ:) देणाऱ्यांमध्ये जो सर्वश्रेष्ठ असा तो इन्द्र परमेश्वरत्वा तुला अन्धस: आनंदरसाने (मत्सत्) आनंदित करो. तसेच (दृढाचित्) दृढाहून दृढ अशा विघ्नांना बाधांना (आरूजे) नष्ट ध्वस्त करण्यासाठी तो इन्द्र परमेश्वर तुला (वसु) शक्ती व ऐश्वर्य प्रदान करो. (संकटकाळी परमेश्वराने धैर्य आणि शक्ती द्यावी. तसेच सुजाच्या काळात आनंद भोगण्याचे सामर्थ्य द्वारे, ही उपासकाची प्रार्थना ।।२।।
Essence
परमात्म्याने दिलेलया बळाने आणि आनंदानेच माणूस बलवान व आनंदी होत असतो. (म्हणून प्रगती इच्छिणाऱ्याने त्याचीच प्रार्थना करावी) कोणा माणसाची नव्हे. ।।२।।
Subject
यापूर्वीच्या मंत्रात जीवात्म्याच्या सामर्थ्याचे वर्णन केले. आता या मंत्रात परमेश्वराचा महिमा सांगत आहेत.