Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 676

733 Mantra
Devata- पवमानः सोमः Rishi- सप्तर्षयः Chhand- प्रगाथः(विषमा बृहती समा सतोबृहती) Swara- पञ्चमः
Mantra with Swara
दु꣣हान꣡ ऊध꣢꣯र्दि꣣व्यं꣡ मधु꣢꣯ प्रि꣣यं꣢ प्र꣣त्न꣢ꣳ स꣣ध꣢स्थ꣣मा꣡स꣢दत् । आ꣣पृ꣡च्छ्यं꣢ ध꣣रु꣡णं꣢ वा꣣꣬ज्य꣢꣯र्षसि꣣ नृ꣡भि꣢र्धौ꣣तो꣡ वि꣢चक्ष꣣णः꣢ ॥६७६॥

दु꣣हा꣢नः । ऊ꣡धः꣢꣯ । दि꣣व्य꣢म् । म꣡धु꣢꣯ । प्रि꣣य꣢म् । प्र꣣त्न꣢म् । स꣣ध꣡स्थ꣢म् । स꣣ध꣢ । स्थ꣡म् । आ꣢ । अ꣣सदत् । आ꣣पृ꣡च्छ्य꣢म् । आ꣣ । पृ꣡च्छ्य꣢꣯म् । ध꣣रु꣢ण꣣म् । वा꣣जी꣢ । अ꣣र्षसि । नृ꣡भिः꣢꣯ । धौ꣡तः꣢ । वि꣣चक्षणः꣢ । वि꣣ । चक्षणः꣢ ॥६७६॥

Mantra without Swara
दुहान ऊधर्दिव्यं मधु प्रियं प्रत्नꣳ सधस्थमासदत् । आपृच्छ्यं धरुणं वाज्यर्षसि नृभिर्धौतो विचक्षणः ॥

दुहानः । ऊधः । दिव्यम् । मधु । प्रियम् । प्रत्नम् । सधस्थम् । सध । स्थम् । आ । असदत् । आपृच्छ्यम् । आ । पृच्छ्यम् । धरुणम् । वाजी । अर्षसि । नृभिः । धौतः । विचक्षणः । वि । चक्षणः ॥६७६॥

Samveda - Mantra Number : 676
(Kauthum) उत्तरार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 1;
(Rananiya) उत्तरार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 3;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
दुहान ऊधर्दिव्यं मधु प्रियं प्रत्न सधस्थमासदत् । आपृच्छ्यं धरुणं वाज्यर्षसि नृभिर्धौतो विचक्षणः
शब्दार्थ : हा शिष्य (अध:) विशाल स्तन असलेया गायीपासून (लाक्षणिक अर्थ - पुष्कळ ज्ञान संचय असलेल्या गुरूपासून (दिव्यम्) अलौकिक तसेच (प्रियम्) अत्यंत प्रिय असे (मग्रु) ब्रह्मविद्यारूप मधु (वा दुग्ध) (दुहान्त) दोहन करत करत (सधस्थम्) सतत त्या गुरूजवळ (म्हणजे गुरु व शिष्य दोघे गुरुकुलात एके ठिकाणी राहतात. गुरूज्ञान देतो व शिष्य ते ग्रहण करतो. (आसदत्) राहत असतो. (मंत्राच्या पुढील अर्ध्या भागात गुरू शिष्यास संबोधून म्हणतो की, हे शिष्य, (नृभि:) अने ज्ञानी मनुष्यांपासून तू (धौत:) पवित्र केलेला म्हणजे त्यानी प्रशंसित केलेला असून (विचक्षण:) तू ज्ञानी वा पंडित झाला आहेस. तसेच तू (वाजी) आत्मिक व शारीरिक शक्तीने संपन्न आहेस म्हणून सर्वजण (आपृच्छ्यम्) तुला प्रश्न विचारतात व तुझी परिक्षा घेतात. त्यामुळे (धरूणम्) सर्व जगाचा जो आधारस्तंभ परमेश्वर, व्यास तू (अर्षसि) प्राप्त करू शकतो. अर्थात ज्ञानाद्वारे आवागमन चक्रापासून मुक्त होऊन तू मोक्ष प्राप्त करू शकतोस. सर्व भौतिकादी दु:खापासून मुक्त होऊ शकतोस व त्या आनंद सागरासह आनंदित राहू शकतोस. ।।२।।
Essence
योग्य गुरू भेटला तरच ब्रह्म साक्षात्कार करू शकतो आणि मोक्षपद प्राप्त करू शकतो. ।।२।।
Subject
पुढील मंत्रात गुरूच्या अंतेवासी (नेहमी निकट राहणाऱ्या) शिष्याविषयी सांगितले आहे.