Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 673

733 Mantra
Devata- पवमानः सोमः Rishi- अहमीयुराङ्गिरसः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
स꣢ न꣣ इ꣡न्द्रा꣢य꣣ य꣡ज्य꣢वे꣣ व꣡रु꣢णाय म꣣रु꣡द्भ्यः꣢ । व꣣रिवोवि꣡त्परि꣢꣯ स्रव ॥६७३॥

सः꣢ । नः꣣ । इ꣡न्द्रा꣢꣯य । य꣡ज्य꣢꣯वे । व꣡रु꣢꣯णाय । म꣣रु꣡द्भ्यः꣢ । व꣣रिवोवि꣢त् । व꣣रिवः । वि꣢त् । प꣡रि꣢꣯ । स्र꣣व ॥६७३॥

Mantra without Swara
स न इन्द्राय यज्यवे वरुणाय मरुद्भ्यः । वरिवोवित्परि स्रव ॥

सः । नः । इन्द्राय । यज्यवे । वरुणाय । मरुद्भ्यः । वरिवोवित् । वरिवः । वित् । परि । स्रव ॥६७३॥

Samveda - Mantra Number : 673
(Kauthum) उत्तरार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 1;
(Rananiya) उत्तरार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 3;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
ज्ञानाचे भांडार हे गुरुदेव, (स:) ते म्हणजे आपण अतिशय गुणवान असून, (न:) आम्ही आरंभिलेल्या विद्याध्ययनरूप यज्ञाचा जो यजमान आहे म्हणजे (इन्द्राय) आमच्या आत्म्यासाठी, तसेच (वरूणाय) श्रेष्ठ मनासाठी आणि (मसद्भ्य:) प्राणांसाठी (वरिवोवित्) त्या त्यासाठी जे जे ऐश्वर्य आवश्यक आहे, ते ते देणारे व्हा आणि सदा (परिस्रव) आम्हां शिष्यामध्येचा विचरण करा (म्हणजे आमच्या आत्म्याच्या मनाच्या प्राणांसाठी प्रेरक व उद्बोधक व्हा आणि सदैव आमच्याबरोबर राहा. ।।२।।
Essence
गुरुंचे कर्तव्य आहे की त्यांनी विद्या शिकविण्याव्यतिरिक्त शिष्यांच्या आत्म्याचा, मनाचा आणि शारीरिक क्षमतेचाही विकास करावा. ।।२।।
Subject
या ऋचेची व्याख्या पूर्वार्चिक भागामध्ये क्र. ५९२ वर केलेली आहे. तेथे या मंत्राची व्याख्या परमात्मपर आणि राजाविषयी केली आहे. आता येथे गुरु-शिष्यविषयक व्याख्या केली आहे.