Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 672

733 Mantra
Devata- पवमानः सोमः Rishi- अहमीयुराङ्गिरसः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
उ꣣च्चा꣡ ते꣢ जा꣣त꣡मन्ध꣢꣯सो दि꣣वि꣡ सद्भूम्या ददे꣢꣯ । उ꣣ग्र꣢꣫ꣳ शर्म꣣ म꣢हि꣣ श्र꣡वः꣢ ॥६७२॥

उ꣣च्चा꣢ । उ꣣त् । चा꣢ । ते꣣ । जात꣢म् । अ꣡न्ध꣢꣯सः । दि꣣वि꣢ । सत् । भू꣡मि꣢꣯ । आ । द꣣दे । उग्र꣢म् । श꣡र्म꣢꣯ । म꣡हि꣢꣯ । श्र꣡वः꣢꣯ ॥६७२॥

Mantra without Swara
उच्चा ते जातमन्धसो दिवि सद्भूम्या ददे । उग्रꣳ शर्म महि श्रवः ॥

उच्चा । उत् । चा । ते । जातम् । अन्धसः । दिवि । सत् । भूमि । आ । ददे । उग्रम् । शर्म । महि । श्रवः ॥६७२॥

Samveda - Mantra Number : 672
(Kauthum) उत्तरार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 1;
(Rananiya) उत्तरार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 3;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
जीवनाला पवित्र करणारे हे गुरूदेव (ते) तुमच्या (अन्धस:) ज्ञानरसाचे (जातम्) उत्पन्न स्वरूप (त्यातून निघणारा अर्थ) (उचा) अत्यंत उच्च आहे. (दिरिसत्) प्रकाश में वा आकाश में स्थित अर्थात अत्यंत श्रेष्ठ व उच्च ज्ञानाला मी (तुमचा शिष्य) (भूमि) भूमीप्रमाणे (आदये) ग्रहण करीत आहे. (म्हणजे भूमी ज्याप्रकारे उच्चस्थित सूर्याचा प्रकाश ग्रहण करते, तद्वत मी तुमचे श्रेष्ठ ज्ञान प्राप्त करीत आहे. त्या ज्ञानाचा स्वीकार केल्यामुळे मला (उग्रम) प्रबळ (शर्म) सुख शांती (महि) महान (श्रव:) कीर्ती व धन प्राप्त होईल. (यावर माझा दृढ विश्वास आहे.) ।।१।।
Essence
गुरूपासून शास्त्र शिकून व ब्रह्मविद्येचा अनुभव प्राप्त करूनच शिष्य जीवनात शांती, सुख आणि यशस्विता प्राप्त करू शकतात. ।।१।।
Subject
ही ऋचा पूर्वार्चिक भागात क्र. ६४७ वर आली आहे. तिथे हिची व्याख्या रसागार परमेश्वराच्या आनन्द रसाविषयी केली आहे. इथे या मंत्राची व्याख्या विद्येचे भांडार जे ज्ञान गुरूचा त्या ज्ञानरसापक्षी केली आहे.