Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 670

733 Mantra
Devata- इन्द्राग्नी Rishi- विश्वामित्रो गाथिनः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
इ꣡न्द्रा꣢ग्नी जरि꣣तुः꣡ सचा꣢꣯ य꣣ज्ञो꣡ जि꣢गाति꣣ चे꣡त꣢नः । अ꣣या꣡ पा꣢तमि꣣म꣢ꣳ सु꣣त꣢म् ॥६७०॥

इ꣡न्द्रा꣢꣯ग्नी । इ꣡न्द्र꣢꣯ । अ꣣ग्नीइ꣡ति꣢ । ज꣢रितुः꣣ । स꣡चा꣢꣯ । य꣣ज्ञः꣢ । जि꣢गाति । चे꣡तनः꣢꣯ । अ꣣या꣢ । पा꣣तम् । इम꣢म् । सु꣣त꣢म् ॥६७०॥

Mantra without Swara
इन्द्राग्नी जरितुः सचा यज्ञो जिगाति चेतनः । अया पातमिमꣳ सुतम् ॥

इन्द्राग्नी । इन्द्र । अग्नीइति । जरितुः । सचा । यज्ञः । जिगाति । चेतनः । अया । पातम् । इमम् । सुतम् ॥६७०॥

Samveda - Mantra Number : 670
(Kauthum) उत्तरार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 1;
(Rananiya) उत्तरार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 2;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(इन्द्राग्नी) हे आत्मा आणि रे मना, (जरितु:) विविध विद्यांचा उपदेश करणारे आचार्य (सघा) यांची शिष्यासह मिळून (चेतन:) चैतन्य देणारा जो (यज्ञ:) जो विद्या यज्ञ (गिताति) आरंभ केलेला आहे. हे आत्मा व हे मन, तुम्ही दोघे (अया) या पद्धतीने (सुतम्) संपादित (इमम्) या विद्यायज्ञाची (पातम्) रक्षा करा. म्हणजे गुरु-शिष्यामध्ये जे ज्ञान चर्चा होते आहे हे लक्षपूर्वक ऐका आणि ती विद्या ते ज्ञान जपून ठेवा. ।।२।।
Essence
गुरु आणि शिष्य दोघे समन्वय साधून ज्ञान यज्ञाचे अनुष्ठान करतात. त्या विविध विद्यांचा प्रसार त्या दोघांनी सर्वत्र करावा. सर्वांनी त्या ज्ञानाचा लाभ प्राप्त करून घ्यावा. ।।२।।
Subject
पुन्हा त्याचविषयी सांगत आहेत -