Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 67

733 Mantra
Devata- अग्निः Rishi- भरद्वाजो बार्हस्पत्यः Chhand- त्रिष्टुप् Swara- धैवतः Kaand Name- आग्नेयं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- आग्नेयं पर्व
Mantra with Swara
मू꣣र्धा꣡नं꣢ दि꣣वो꣡ अ꣢र꣣तिं꣡ पृ꣢थि꣣व्या꣡ वै꣢श्वान꣣र꣢मृ꣣त꣢꣫ आ जा꣣त꣢म꣣ग्नि꣢म् । क꣣वि꣢ꣳ स꣣म्रा꣢ज꣣म꣡ति꣢थिं꣣ ज꣡ना꣢नामा꣣स꣢न्नः꣣ पा꣡त्रं꣢ जनयन्त दे꣣वाः꣢ ॥६७॥

मू꣣र्धान꣢म् । दि꣣वः꣢ । अ꣣रति꣢म् । पृ꣣थिव्याः꣢ । वै꣣श्वानर꣢म् । वै꣣श्व । नर꣢म् । ऋ꣣ते꣢ । आ । जा꣣त꣢म् । अ꣣ग्नि꣢म् । क꣣वि꣢म् । स꣣म्रा꣡ज꣢म् । स꣣म् । रा꣡ज꣢꣯म् । अ꣡ति꣢꣯थिम् । ज꣡ना꣢꣯नाम् । आ꣣स꣢न् । नः꣣ । पा꣡त्र꣢꣯म् । ज꣣नयन्त । देवाः꣢ ॥६७॥

Mantra without Swara
मूर्धानं दिवो अरतिं पृथिव्या वैश्वानरमृत आ जातमग्निम् । कविꣳ सम्राजमतिथिं जनानामासन्नः पात्रं जनयन्त देवाः ॥

मूर्धानम् । दिवः । अरतिम् । पृथिव्याः । वैश्वानरम् । वैश्व । नरम् । ऋते । आ । जातम् । अग्निम् । कविम् । सम्राजम् । सम् । राजम् । अतिथिम् । जनानाम् । आसन् । नः । पात्रम् । जनयन्त । देवाः ॥६७॥

Samveda - Mantra Number : 67
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 2; Dashati » 2;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 7;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(दिव:) द्युलोकाचा (मूर्धानम्) जो शिरोमणी (पृथिव्या) भूमीला (अरतिम्) सूर्याच्या भोवती परिक्रमा करविणारा आणि स्वत:च्या धुरीवर फिरावयास लावणारा जो परमेश्वर त्याचा विद्वान उपासकजन ध्यान करतात. तो (वैश्वावरम्) सर्व मनुष्यांचा हितकारी, सर्वांचा नेता, असून (ऋते) खरोखर (आ जातम्) सर्वत्र प्रसिद्ध आहे. (त्याची ख्याती सर्वत्र आहे.) तो (जनानाम्) प्रजाजनांचा वा उपासकांचा (अतिथिम्) अतिथीप्रमाणे सत्करणीय आहे. अशा (ना) आमच्या त्या (पात्रम्) रक्षकाला, (अग्निम्) तेजस्वी परमेश्वराला (देवा:) विद्वान उपासकजन (आसन्) मुखात जपाद्वारे आणि हृदयगुहेत मामद्वारे (जनयन्त) प्रकट करतात म्हणजे जपाद्वारे आणि ध्यानात त्याचा साक्षात्कार करतात. ।।५।।
Essence
जो परमात्मा द्यावापृथिवीचा संचालक, सर्वहितकारी, उत्कृष्ट सत्यनियामक, महाकवी, विश्वसम्राट आणि विपत्तीपासून सर्वांना वाचविणारा आहे. त्याचे ध्यान करून सर्व मनुष्यांनी सर्व सुख मिळविले पाहिजेत. ।।५।।
Subject
विद्वज्जन कोणत्या वा कशाप्रकारच्या परमेश्वराचे दर्शन करतात, हे सांगतात. -
Special
या मंत्रात प्रयुक्त सर्व विशेषणे साभिप्राय असल्यामुळे येथे परिकर अलंकार आहे. ।।५।।