Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 669

733 Mantra
Devata- इन्द्राग्नी Rishi- विश्वामित्रो गाथिनः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
इ꣡न्द्रा꣢ग्नी꣣ आ꣡ ग꣢तꣳ सु꣣तं꣢ गी꣣र्भि꣢꣫र्न꣣भो व꣡रे꣢ण्यम् । अ꣣स्य꣡ पा꣢तं धि꣣ये꣢षि꣣ता꣢ ॥६६९॥

इ꣡न्द्रा꣢꣯ग्नी । इ꣡न्द्र꣢꣯ । अ꣣ग्नीइ꣡ति꣢ । आ । ग꣣तम् । सुत꣢म् । गी꣣र्भिः꣢ । न꣡भः꣢꣯ । व꣡रेण्य꣢꣯म् । अ꣣स्य꣢ । पा꣣तम् । धिया꣢ । इ꣣षि꣢ता ॥६६९॥

Mantra without Swara
इन्द्राग्नी आ गतꣳ सुतं गीर्भिर्नभो वरेण्यम् । अस्य पातं धियेषिता ॥

इन्द्राग्नी । इन्द्र । अग्नीइति । आ । गतम् । सुतम् । गीर्भिः । नभः । वरेण्यम् । अस्य । पातम् । धिया । इषिता ॥६६९॥

Samveda - Mantra Number : 669
(Kauthum) उत्तरार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 1;
(Rananiya) उत्तरार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 2;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
साधक म्हणतो हे (इन्द्राग्नी) माझ्या अंत:करणा आणि हे मना, तुम्ही दोघे (--) गुरूजनांच्या वाणीतून (सुतम्) व्यक्त होणाऱ्या आणि (नभ:) सुर्याप्रमाणे प्रकाशमान व (वरेण्यम्) वरणीय श्रेष्ठ ज्ञानरस ग्रहण करण्यासाठक्ष (आगतय्) या (रे मना, गुरू जे सांगताहेत, ते लक्ष देऊन ऐका) (इषिता) ज्ञान ग्रहण कार्यात तत्पर व प्रयत्नशील होऊन तुम्ही दोघे (धिया) बुद्धीद्वारे (अस्य) या गृहीत ज्ञानाचे (पातम्) रक्षण करा. (गुरूने जे ज्ञान दिले, ते स्मरणात जपून ठेवा, विसरू नका) ।।१।।
Essence
वाणीचा स्वामी गुरू, शिष्याला जे ज्ञान सांगत आहे, शिष्याने ते ज्ञान काळजीपूर्वक ऐकून आपल्या मन, आत्मा आणि बुद्धीमध्ये साठवून ठेवावे. त्यावर मनन करावे, त्या ज्ञानाचा प्रचार करावा. तसेच त्यानुसार स्वत: आचरण करावे आणि इतरांकडूनही करवून घ्यावे. ।।१।।
Subject
प्रथम मंत्रात इन्द्राग्नी नवीन जीवात्म्याचे तसेच मनाला आवाहन केले आहे. इन्द्र शब्दाचा अर्थ आत्मा आहे, हे सर्वज्ञात आहे. अग्नी शब्दाचा अर्थ होतो व मन यात प्रमाण शतपथ ब्राह्मण १०/१/२/३।। तिथे म्हटले आहे. अग्निश्च मन: ।।
Special
या मंत्रात नभ: याचा सुर्याप्रमाणे प्रकाशमान असा अर्थ होत असल्यामुळे वाचकधर्म लुप्तोपमा अलंकार झाला आहे. ।।१।।