Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 664

733 Mantra
Devata- मित्रावरुणौ Rishi- विश्वामित्रो गाथिनो जमदग्निर्वा Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
उ꣣रुश꣡ꣳसा꣢ नमो꣣वृ꣡धा꣢ म꣣ह्ना꣡ दक्ष꣢꣯स्य राजथः । द्रा꣣घि꣢ष्ठाभिः शुचिव्रता ॥६६४॥

उ꣣रुश꣡ꣳसा꣢ । उ꣣रु । श꣡ꣳसा꣢꣯ । न꣣मोवृ꣡धा꣢ । न꣣मः । वृ꣡धा꣢꣯ । म꣣हा꣢ । द꣡क्षस्य꣢꣯ । रा꣣जथः । द्रा꣡घि꣢꣫ष्ठाभिः । शुचिव्रता । शुचि । व्रता ॥६६४॥

Mantra without Swara
उरुशꣳसा नमोवृधा मह्ना दक्षस्य राजथः । द्राघिष्ठाभिः शुचिव्रता ॥

उरुशꣳसा । उरु । शꣳसा । नमोवृधा । नमः । वृधा । महा । दक्षस्य । राजथः । द्राघिष्ठाभिः । शुचिव्रता । शुचि । व्रता ॥६६४॥

Samveda - Mantra Number : 664
(Kauthum) उत्तरार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 1;
(Rananiya) उत्तरार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 2;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(शुचिव्रता) हे पवित्र कर्म करणाऱ्या परमेश्वरा आणि हे माझ्या अंत:करणा, तुम्ही दोघे (उरूशंसा) जगात अत्यंत प्रशंसाप्राप्त आहात (उत्तम कर्म करणाऱ्या जीवात्म्याचीही जगात कीर्ती होते) (नमोवृधा) उपासकांच्या/अंत:करणाच्या नमस्काराला तुम्ही ग्रहण करणारे आहात व नमस्कारामुळे वृद्धीस प्राप्त आत्मा तुम्ही (दक्षस्य) शक्तीमुळे आणि (महा) आपल्या महिमेमुळे (द्राधिष्ठाभि:) अतिशय दीर्घ मोठमोठी कामे आपले गुरूप संपत्तीमुळे तुम्ही (राजय:) आपल्या ठिकाणी राजा शोभत आहात. (तात्पर्य : आत्मा सद्गुणामुळे व परमेश्वर जगपालक असल्यामुळे राजा किंवा त्याहून महान आहेत. ।।२।।
Essence
संपूर्ण ब्रह्मांडाचा राजा महाबली परमेश्वराचे ध्यान आणि देह-पिंडाचा राजा आत्मा यास योग्यप्रकारे उद्बोधन देत माणसांनी उन्नती साधली पाहिजे ।।२।।
Subject
पुढील मंत्रात पुन्हा मित्र वरूण नावाचे परमात्मा जीवात्म्याची स्तुती केली आहे.