Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 663

733 Mantra
Devata- मित्रावरुणौ Rishi- विश्वामित्रो गाथिनो जमदग्निर्वा Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
आ꣡ नो꣢ मित्रावरुणा घृ꣣तै꣡र्गव्यू꣢꣯तिमुक्षतम् । म꣢ध्वा꣣ र꣡जा꣢ꣳसि सुक्रतू ॥६६३॥

आ꣢ । नः꣣ । मित्रा । मि । त्रा । वरुणा । घृतैः꣢ । ग꣡व्यू꣢꣯तिम् । गो । यू꣣तिम् । उक्षतम् । म꣡ध्वा꣢꣯ । र꣡जा꣢꣯ꣳसि । सुक्रतू । सु । क्रतूइ꣡ति꣢ ॥६६३॥

Mantra without Swara
आ नो मित्रावरुणा घृतैर्गव्यूतिमुक्षतम् । मध्वा रजाꣳसि सुक्रतू ॥

आ । नः । मित्रा । मि । त्रा । वरुणा । घृतैः । गव्यूतिम् । गो । यूतिम् । उक्षतम् । मध्वा । रजाꣳसि । सुक्रतू । सु । क्रतूइति ॥६६३॥

Samveda - Mantra Number : 663
(Kauthum) उत्तरार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 1;
(Rananiya) उत्तरार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 2;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(मित्रावरूणा) हे परमात्मा आणि हे जीवात्मा, तुम्ही दोघे (न:) आम्हां (उपासकांचे आणि योगसाधकांचे) (गण्यूतिम्) (गौ-इंद्रिय) इंद्रियांचे घर जो देह या देहाला (घृतौ:) आपल्या तेजाने, उत्साहाने (आउक्षतम्) सिंचित करा (आमचे शरीर तेजस्वी व बलवान होऊ द्या) (सुक्रतू) उत्तम कर्म करणारे वा उत्तम कर्म करण्यास प्रेरित करणारे तुम्ही (रजांसि) आमच्या शरीरातील अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनन्दमय कोशांना (मध्वा) मधाने म्हणजे मधुर आनन्दाने (आउक्षतम्) सिंचित करा ।।१।।
Essence
मनुष्यांनी परमेश्वराची उपाना करून आणि जीवात्म्यास उद्बोधन देऊन आपले शरीर, अंग-प्रत्यंग तसेच मन, बुद्धी आदींना सतेज बनवावे ।।१।।
Subject
या मंत्राची पूर्वार्चिक भागात (मंत्र क्र. २२०) केली आहे. तिथे या मंत्राचे दोन अर्थ ब्राह्मणपक्ष व क्षत्रियपक्षी असे सांगितले आहेत. येथे या मंत्रात जीवात्म्याला व परमात्म्याला प्रार्थना केली आहे.