Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 659

733 Mantra
Devata- पवमानः सोमः Rishi- शतं वैखानसः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
अ꣡च्छा꣢ समु꣣द्र꣢꣫मिन्द꣣वो꣢ऽस्तं꣣ गा꣢वो꣣ न꣢ धे꣣न꣡वः꣢ । अ꣡ग्म꣢न्नृ꣣त꣢स्य꣣ यो꣢नि꣣मा꣢ ॥६५९॥

अ꣡च्छ꣢꣯ । स꣣मु꣢द्रम् । स꣣म् । उ꣢द्रम् । इ꣡न्द꣢꣯वः । अ꣡स्त꣢꣯म् । गा꣡वः꣢꣯ । न । धे꣣न꣡वः꣢ । अ꣡ग्म꣢꣯न् । ऋ꣣त꣡स्य꣢ । यो꣡नि꣢꣯म् । आ ॥६५९॥

Mantra without Swara
अच्छा समुद्रमिन्दवोऽस्तं गावो न धेनवः । अग्मन्नृतस्य योनिमा ॥

अच्छ । समुद्रम् । सम् । उद्रम् । इन्दवः । अस्तम् । गावः । न । धेनवः । अग्मन् । ऋतस्य । योनिम् । आ ॥६५९॥

Samveda - Mantra Number : 659
(Kauthum) उत्तरार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 1;
(Rananiya) उत्तरार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 1;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(इन्दव:) ब्रह्मानंद रस (समुद्रं अच्छ) हृदय रूप समुद्राकडे वाहत वाहत (ऋतस्य) सव्याचे ज (योनिम्) गृह ओघव्या सत्यपुरीत अन्तरात्म्यात (आ अग्मन्) प्रविष्ट झाले आहेत वा होत आहेत. (म्हणजे योगी उपासक हृदयामध्ये तरंग घेणाऱ्या भक्तिरसाचा अनुभव घेत आहे.) ते वाहत वाहत येणेकसे आहे? (न) जसे (धेनव:) आपल्या दुधाने (धेनव:) सर्वांना तृप्त करणशऱ्या (गाव:) गायी (अस्वम्) आपल्या गोठ्याकडे धावत येतात. ।।३।।
Essence
ज्याप्रमाणे गायी गोशाळेत राहून त्यांच्या दुधाने लोकांना तृप्त व संतुष्ट करतात, त्याप्रमाणे ब्रह्मानंद उपासकाच्या हृदयात व आत्म्यात प्रविष्ट होऊन उपासकांना आनंद देतात. ।।३।।
Subject
पुढच्या मंत्रात हे सांगितले आहे की, ब्रह्मानंद रस कशाप्रमारे मनुष्यांवर उपकार करतात.
Special
या मंत्रात उपमा अलंकार आहे. ।।३।।