Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 655

733 Mantra
Devata- पवमानः सोमः Rishi- कश्यपो मारीचः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
हि꣣न्वानो꣢ हे꣣तृ꣡भि꣢र्हि꣣त꣡ आ वाजं꣢꣯ वा꣣꣬ज्य꣢꣯क्रमीत् । सी꣡द꣢न्तो व꣣नु꣡षो꣢ यथा ॥६५५॥

हि꣣न्वानः꣢ । हे꣣तृ꣡भिः꣢ । हि꣣तः꣢ । आ । वा꣡जम्꣢꣯ । वा꣣जी꣢ । अ꣣क्रमीत् । सी꣡द꣢꣯न्तः । व꣣नु꣡षः꣢ । य꣣था ॥६५५॥

Mantra without Swara
हिन्वानो हेतृभिर्हित आ वाजं वाज्यक्रमीत् । सीदन्तो वनुषो यथा ॥

हिन्वानः । हेतृभिः । हितः । आ । वाजम् । वाजी । अक्रमीत् । सीदन्तः । वनुषः । यथा ॥६५५॥

Samveda - Mantra Number : 655
(Kauthum) उत्तरार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 1;
(Rananiya) उत्तरार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 1;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(हेदृभि) प्रेरक अशा गुरूजनांकडून (हित:) शिष्याच्या अंत:करणात स्थापित केलेला (हिन्वाना) आणि शिष्याला तृप्त करणारा तसेच अतिशय (राजी) बलवान असा परमात्मरूप सोम (वाजम्) शिष्याच्या अंत:करणात होणाऱ्या देवासुर-मंग्रामानर (चलबिचल, संदेह आदी वृऱ्हींवर) (आ अक्रमांत्) चारही दिशांनी आक्रमण करतो (म्हणजे शिष्याच्या मनातील सर्व संशयांचे निवारण करतो. कशाप्रकारे? की (यथा) जसे (सीदन्त:) युद्धासाठी प्रस्थान करणारे हिंसक योद्धा (शत्रुवर आक्रमण करता) (तसेच गुरुंचा उपदेश शिष्याच्या मनातील सर्व संदेह नष्ट करून टाकतो.।।२।।
Subject
आता पुढे हे सांगितले आहे की, हृदयी धारण केलेला सोम परमेश्वर काय करतो? काय फळ देतो?
Special
या मंत्रात उपमा अलंकार आहे ।।२।।