Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 654

733 Mantra
Devata- पवमानः सोमः Rishi- कश्यपो मारीचः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
द꣡वि꣢द्युतत्या रु꣣चा꣡ प꣢रि꣣ष्टो꣡भ꣢न्त्या कृ꣣पा꣢ । सो꣡माः꣢ शु꣣क्रा꣡ गवा꣢꣯शिरः ॥६५४॥

द꣡धि꣢꣯द्युतत्या । रु꣡चा꣢ । प꣣रिष्टो꣡भ꣢न्त्या । प꣣रि । स्तो꣡भ꣢꣯न्त्या । कृ꣡पा꣢ । सो꣡माः꣢꣯ । शु꣣क्रा꣢ । ग꣡वा꣢꣯शिरः । गो । आ꣣शिरः ॥६५४॥

Mantra without Swara
दविद्युतत्या रुचा परिष्टोभन्त्या कृपा । सोमाः शुक्रा गवाशिरः ॥

दधिद्युतत्या । रुचा । परिष्टोभन्त्या । परि । स्तोभन्त्या । कृपा । सोमाः । शुक्रा । गवाशिरः । गो । आशिरः ॥६५४॥

Samveda - Mantra Number : 654
(Kauthum) उत्तरार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 1;
(Rananiya) उत्तरार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 1;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
अत्यंत देदीप्यमान (कथा) कांतीने युक्त तसेच (परिप्येभन्त्या) चारही बाजूने आधार देणाऱ्या (कृपा) शक्तीमुळे (गवाशिर:) उपासकाच्या आत्म्यात भरून असणारे ब्रह्मानंद रस (शक्रा:) आणखीन पावित्र्यकारी होतात. (म्हणजे ब्रह्मानंद उपासकाच्या हृदयास कांतिमय, बलवान बनवितो आणि त्यामुळष उपासकाच्या हृदयात असणारा भक्तिभाव अधिकच आनंदकारी होतो)
Essence
जेव्हा उपासका ब्रह्मानंद स्व प्राप्त करतो तेव्हा ते ब्रह्मानंद रूप अनेक अनुभव उपासकाच्या हृदयात अधिकाधिक निर्मळ करतात.।।
Subject
प्रथम मंत्रात ब्रह्मानंदरूप सोमरसाचे वर्णन केले आहे -