Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 645

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- प्रजापतिः Chhand- विराडनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
यो꣢꣯ मꣳहि꣢꣯ष्ठो मघोनामꣳशुर्न शोचिः । चि꣡कि꣢त्वो अ꣣भि꣡ नो꣢ न꣣ये꣡न्द्रो꣢ विदे꣢꣯ तमु꣢꣯ स्तुहि ॥६४५

यः꣢ । मँ꣡हि꣢꣯ष्ठः । म꣣घो꣡ना꣢म् । अँ꣣शुः꣢ । न । शो꣣चिः꣢ । चि꣡कि꣢꣯त्वः । अ꣣भि꣢ । नः꣣ । नय । इ꣡न्द्रः꣢꣯ । वि꣣दे꣢ । तम् । उ꣣ । स्तुहि ॥६४५॥

Mantra without Swara
यो मꣳहिष्ठो मघोनामꣳशुर्न शोचिः । चिकित्वो अभि नो नयेन्द्रो विदे तमु स्तुहि ॥६४५

यः । मँहिष्ठः । मघोनाम् । अँशुः । न । शोचिः । चिकित्वः । अभि । नः । नय । इन्द्रः । विदे । तम् । उ । स्तुहि ॥६४५॥

Samveda - Mantra Number : 645

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(यः) हे जे आपण (मघोनाम्) धनिकांपैकी (मंहिष्ठः) सर्वाहून श्रेष्ठ दानी आहात आणि (अंशुनः) सूर्याप्रमाणे (शोचिः) तेजस्वी आहात. असे हे (चिकित्वन्त) ज्ञानी, जागरूक परमेश्वर, आपण (नःअभि) आमच्याकडे (नय) दान, तेज, जागरूकपणा आदी वस्तू वा गुण आणा (आम्हास द्या) (पुढे मनुष्याला उपदेश केला आहे) हे मनुष्य, (इन्द्रः) परमेश्वर (विंदे) उपकार करणे जाणतो. तू (तम् उ) त्यालाच (स्तुहि) वंदन कर, त्याची स्तुती करून त्याला सम्मानित कर.।।५।।
Essence
जो जगदीश्वर परम दानी, परम तेजस्वी, परम विद्वान, परम जागरूक आणि परम परोपकारी आहे, सर्वांनी त्याची उपासना करून त्याद्वारे दानी, तेजस्वी, विद्वान, जागरूक व परोपकारी व्हायला पाहिजे.।।
Subject
परमेश्वराचे वर्णन करून नंतर त्याच्या स्तवनाविषयी प्रेरणा
Special
या मंत्रात ङ्गअंशुः न शोचिःफ या कथनात उपमा अलंकार आहे.।।५।।