Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 642

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- प्रजापतिः Chhand- विराडनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
आ꣣भि꣢꣫ष्ट्वम꣣भि꣡ष्टि꣢भिः꣣ स्वा꣢ऽ३र्न्ना꣢ꣳशुः । प्र꣡चे꣢तन꣣ प्र꣡चे꣢त꣣ये꣡न्द्र꣢ द्यु꣣म्ना꣡य꣢ न इ꣣षे꣢ ॥६४२

आ꣣भिः । त्वम् । अभिष्टिभिः । स्वः । न । अँ꣣शुः꣢ । प्र꣡चे꣢꣯तन । प्र । चे꣣तन । प्र꣢ । चे꣣तय । इ꣡न्द्र꣢꣯ । द्यु꣣म्ना꣡य꣢ । नः꣢ । इषे꣢ ॥६४२॥

Mantra without Swara
आभिष्ट्वमभिष्टिभिः स्वाऽ३र्न्नाꣳशुः । प्रचेतन प्रचेतयेन्द्र द्युम्नाय न इषे ॥६४२

आभिः । त्वम् । अभिष्टिभिः । स्वः । न । अँशुः । प्रचेतन । प्र । चेतन । प्र । चेतय । इन्द्र । द्युम्नाय । नः । इषे ॥६४२॥

Samveda - Mantra Number : 642

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे परमेश्वर, तुम्ही (आभिः) या आश्वी मागत असलेल्या (अभिष्टिभिः) इच्छित सिद्धीद्वारे आम्हाला कृतार्थ करा. तुम्ही (स्वःन) सूर्याप्रमाणे (अंशुः) अंशुमाली (किरणवान, प्रकाशवान) आहात. हे (प्रचेतन) अत्याधिक चैतन्यमय जागरूक परमेश्वर, तुम्ही आम्हाला (प्रचेतय) प्रकृष्ट चेतनावान व जागरूक करा. हे (इन्द्र) परमैश्वर्यशाली परमेश्वर, तुम्ही (नः) आम्हाला (द्युम्नाय) धन, यश व तेज मिळण्यासाठी तसेच (इषे) अन्न, रस आणि विशेष ज्ञान प्राप्त करण्यासाठी पुरुषार्थी बनवा.।।२।।
Essence
परमेश्वराच्या संगतीत राहून (त्याचे ध्यान, स्मरण करीत) आम्ही अध्यात्म-ज्योतीने प्रकाशमान होऊ या, सदैव जागरूकराहू द्या, धनवान, अन्नवान, तेजस्वी, यशस्वी व विज्ञानवान हाऊ या.।।२।।
Subject
परमेश्वराच्या स्तुतीमुळे आम्ही काय काय मिळवू शकतो-
Special
या मंत्रात ‘प्रचेत’ शब्दाच्या आवृत्तीकडे यमक अलंकार आहे.।।२।।