Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 636

733 Mantra
Devata- सूर्यः Rishi- प्रस्कण्वः काण्वः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- आरण्यं काण्डम् Gaan- आरण्य गान
Mantra with Swara
प्र꣣त्य꣢ङ् दे꣣वा꣢नां꣣ वि꣡शः꣢ प्र꣣त्य꣡ङ्ङुदे꣢꣯षि꣣ मा꣡नु꣢षान् । प्र꣣त्य꣢꣫ङ् विश्व꣣꣬ꣳ स्व꣢꣯र्दृ꣣शे꣢ ॥६३६॥

प्र꣣त्य꣢ङ् । प्र꣣ति । अ꣢ङ् । दे꣣वा꣡ना꣢म् । वि꣡शः꣢꣯ । प्र꣣त्य꣢ङ् । प्र꣣ति । अ꣢ङ् । उत् । ए꣣षि । मा꣡नु꣢꣯षान् । प्र꣣त्य꣢ङ् । प्र꣣ति । अ꣢ङ् । वि꣡श्व꣢꣯म् । स्वः꣢꣯ । दृ꣣शे꣢ ॥६३६॥

Mantra without Swara
प्रत्यङ् देवानां विशः प्रत्यङ्ङुदेषि मानुषान् । प्रत्यङ् विश्वꣳ स्वर्दृशे ॥

प्रत्यङ् । प्रति । अङ् । देवानाम् । विशः । प्रत्यङ् । प्रति । अङ् । उत् । एषि । मानुषान् । प्रत्यङ् । प्रति । अङ् । विश्वम् । स्वः । दृशे ॥६३६॥

Samveda - Mantra Number : 636
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 6; Ardh Prapathak » 3; Dashati » 5;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 6; Khand » 5;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे परमात्मरूप सूर्य, आपण (देवनाम्) विद्येचे जे प्रकाशक आचार्य, त्यांच्या (विशः) प्रजेला (प्रत्यङ्) समोर जात आणि (मानुषान्) अन्य मननशील (प्रत्यङ्) समोर जात (उदेषि) त्यांच्या हृदयात प्रकट होता. आपण (विश्वम्) वर्णाश्रमधर्माचे पालन करणाऱ्या सर्व लोकांकडे (प्रत्यङ्) त्यांच्या दिशेने (दृशे) त्यांना कर्तव्य-अकर्तव्याचे ज्ञान करून देण्यासाठी (स्वः) ज्ञानरूप ज्योती देणारे आहात.।।
भौतिक सूर्यदेखील (देवांना विशः) पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाशरूप देवांच्या (विशः) प्रजेला म्हणजे माती, दगड, पर्वत, नदी, वृक्ष, वनस्पती आदी (प्रत्यङ्)कडे आणि (मानुषान्) मनुष्यां(प्रत्यङ्)कडे जात-जात उदित होतो. तसेच तो (विश्वम्) समस्त सोम, मंगळ, बुध, गुरू आदी ग्रह-उपग्रहांकडे (प्रत्यङ्) जात (दृशे) पाहण्यासाठी आम्हाला (स्वः) ज्योती प्रदान करतो.।।१०।।
Essence
जसे सूर्य सर्व पदार्थांपर्यंत आपल्या किरणांद्वारे पोहचतो, त्यांना प्रकाशित करतो, तद्वत जगदीश्वर समस्त चेतन-अचेतन पदार्थांना प्रकाशित करतो आणि सर्वांच्या हृदयात ज्ञानाचा प्रकाश संचारित करतो.।।१०।।
Subject
सूर्याचे/परमात्म्याचे वर्णन
Special
या मंत्रात श्लेष अलंकार आहे. ङ्गप्रत्यङ्फच्या आवृत्तीमुळे लाटानुप्रास आहे.।।१०।।