Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 635

733 Mantra
Devata- सूर्यः Rishi- प्रस्कण्वः काण्वः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- आरण्यं काण्डम् Gaan- आरण्य गान
Mantra with Swara
त꣣र꣡णि꣢र्वि꣣श्व꣡द꣢र्शतो ज्योति꣣ष्कृ꣡द꣢सि सूर्य । वि꣢श्व꣣मा꣡भा꣢सि रोच꣣न꣢म् ॥६३५॥

त꣣र꣡णिः꣢ । वि꣣श्व꣡द꣢र्शतः । वि꣣श्व꣢ । द꣣र्षतः । ज्योतिष्कृ꣢त् । ज्यो꣣तिः । कृ꣢त् । अ꣣सि । सूर्य । वि꣡श्व꣢꣯म् । आ । भा꣣सि । रोचन꣢म् ॥६३५॥

Mantra without Swara
तरणिर्विश्वदर्शतो ज्योतिष्कृदसि सूर्य । विश्वमाभासि रोचनम् ॥

तरणिः । विश्वदर्शतः । विश्व । दर्षतः । ज्योतिष्कृत् । ज्योतिः । कृत् । असि । सूर्य । विश्वम् । आ । भासि । रोचनम् ॥६३५॥

Samveda - Mantra Number : 635
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 6; Ardh Prapathak » 3; Dashati » 5;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 6; Khand » 5;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (सूर्य) सूर्याप्रमाणे तेजोमय सर्वप्रकाशक परमेश्वर, आपण (तरणिः) भवसागरातून दार नेणारे असून (विश्वदर्शतः) सर्व मोक्ष-इच्छुक जनांसाठी वांछनीय व सर्वद्रष्टा आहात. आपण (ज्योतिष्कृत्) विवेकरूप अंतर्ज्योती उत्पन्न करणारे (असि) आहात आणि (विश्वम्) समग्र (रोचनम्) चमकणाऱ्या या ब्रह्मांडाला (आभासि) चहुकडून प्रकाशित करणारे आहात.।
तसेच हा भौतिक सूर्यदेखील (तरणिः) रोगांपासून सोडविणारा असून (विश्वदर्शतः) प्रकाश देऊन सर्व पदार्थ दाखविणारा आहे. तसेच सूर्य (ज्योतिष्कृत्) पृथ्वी आदी लोकांना प्रकाश देणारा व (विश्वम्) सर्व (रोचनम्) दीप्तिमान ग्रह, उपग्रह मंगळ, बुध आदींना प्रकाशित करणारा आहे.।।८।।
Essence
सूयाचे व परमेश्वराचे गुण-धर्म जाणून घेऊन सूर्य-सेवनाने माणसांनी रोग आदी दोष दूर करावेत आणि परमेश्वराच्या ध्यानाद्वारे दुःखे दूर करून मोहा-प्राप्ती केली पाहिजे।।८।।
Subject
सूर्याचे/परमेश्वराचे वर्णन
Special
या मंत्रात श्लेष अलंकार आहे।।८।।