Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 628

733 Mantra
Devata- सूर्यः Rishi- विभ्राट् सौर्यः Chhand- जगती Swara- निषादः Kaand Name- आरण्यं काण्डम् Gaan- आरण्य गान
Mantra with Swara
वि꣣भ्रा꣢ड्बृ꣣ह꣡त्पि꣢बतु सो꣣म्यं꣢꣫ मध्वायु꣣र्द꣡ध꣢द्य꣣ज्ञ꣡प꣢ता꣣व꣡वि꣢ह्रुतम् । वा꣡त꣢꣯जूतो꣣ यो꣡ अ꣢भि꣣र꣡क्ष꣢ति꣣ त्म꣡ना꣢ प्र꣣जाः꣡ पि꣢पर्ति ब꣣हुधा꣡ वि रा꣢꣯जति ॥६२८॥

वि꣣भ्रा꣢ट् । वि꣣ । भ्रा꣢ट् । बृ꣣ह꣢त् । पि꣣बतु । सोम्य꣢म् । म꣡धु꣢꣯ । आ꣡युः꣢꣯ । द꣡ध꣢꣯त् । य꣣ज्ञ꣡प꣢तौ । य꣣ज्ञ꣢ । प꣣तौ । अ꣡वि꣢꣯ह्रुतम् । अ꣡वि꣢꣯ । ह्रु꣣तम् । वा꣡त꣢꣯जूतः । वा꣡त꣢꣯ । जू꣣तः । यः꣢ । अ꣣भिर꣡क्ष꣢ति । अ꣣भि । र꣡क्ष꣢꣯ति । त्म꣡ना꣢꣯ । प्र꣣जाः꣢ । प्र । जाः꣢ । पि꣣पर्त्ति । बहुधा꣢ । वि । रा꣣जति ॥६२८॥

Mantra without Swara
विभ्राड्बृहत्पिबतु सोम्यं मध्वायुर्दधद्यज्ञपतावविह्रुतम् । वातजूतो यो अभिरक्षति त्मना प्रजाः पिपर्ति बहुधा वि राजति ॥

विभ्राट् । वि । भ्राट् । बृहत् । पिबतु । सोम्यम् । मधु । आयुः । दधत् । यज्ञपतौ । यज्ञ । पतौ । अविह्रुतम् । अवि । ह्रुतम् । वातजूतः । वात । जूतः । यः । अभिरक्षति । अभि । रक्षति । त्मना । प्रजाः । प्र । जाः । पिपर्त्ति । बहुधा । वि । राजति ॥६२८॥

Samveda - Mantra Number : 628
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 6; Ardh Prapathak » 3; Dashati » 5;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 6; Khand » 5;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(प्रथम अर्थ) (सूर्यपर) - (देवानाम्) प्रकाशास सूर्य-किरणांची (चित्रम्) अद्भुत वा रंगी-बेरंगी (अनीकम्) सेना (उद् अगात्) उदित झाली आहे. ही सेना (मित्रस्य) शरीरात प्राणाचे व बाहेर दिवसाचे तसेच (वरूणस्य) शरीरात अपानाचे व बाहेर रात्रीचे तसेच (अग्नेः) शरीरात वाणीचे व बाहेर पार्थिव अग्नीचे (चक्षुः) प्रकाशन वा प्रगटीकरण करते. (सूर्यः) सूर्याने (द्यावापृथिनी) धूलोकाला आणि भूलोकाला तसेच (अंतरिक्षम्) मध्यवर्ती अंतरिक्षलोकाला (आ अप्राः) प्रकाशाने भरून टाकले आहे. सूर्य (जगतः) जंगम प्राणी म्हणजे मनुष्य, पशू, पक्षी, आदींचा तसेच (तस्युषः) स्थावर पर्याय जसे वृक्ष, पर्वत, आदींचा (आत्मा) जीवनाधार आहे.।
द्वितीय अर्थ - (परमात्मापर)-(देवानाम्) सत्य, अहिंसाआदी गुणांची (चित्रम्) वांछनीय वा प्रिय (अनीकम्) सेना (उद् अगात्) माझ्या हृदयात उदित झाली आहे. ही गुणांची सेना (मित्रस्थ) मैत्री गुणांची (वरूणस्य) पापनिवारक गुणाची आणि (अग्नेः) अध्यात्म-ज्योतीची प्रकाशक आहे. हे परमात्म्यसूर्य, तुम्ही (द्यावापृथिवी) आमच्या (आनंदमर कोशाला व अन्नमयकोशाला तसेच (अन्तरिक्षम्)
मध्यस्थिती प्राणमय, मनामय व विज्ञानमय कोशाला (आ अप्राः) आपल्या तेजाने भरून टाकले आहे अथवा- (द्यावापृथिवी) घूलोक व भूलोकाला व (अंतरिक्ष)। अंतरिक्षलोकाला (आ अप्राः) आपल्या कीर्तीने व्याप्त करून टाकले आहे. (सूर्यः) सूर्याप्रमाणे प्रकाशक असलेले तुम्ही (जगतः) चल जगताचे व (तस्थुषः) अचल जगाचे (आत्मा) अंतर्यामी आहात.।।३।।
Essence
जसा सूर्य आपल्या किरणांचा विस्तार करून स्थावर-जंगम, जड-चेतन जगावर उपकार करतो, तसेच परमेश्वर हृदयातील दिव्य गुणांचा प्रकाश फैलावून मनुष्यांचे हित करतो.।।३।।
Subject
पुढील सर्व मंत्राची देवता-सूर्य। सूर्याच्या उदाहरणावरून परमेश्वराचे वर्णन
Special
या मंत्रात श्लेष व स्वभावोक्ती अलंकार आहे.।।३।।