Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 627

733 Mantra
Devata- अग्निः पवमानः Rishi- शतं वैखानसाः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- आरण्यं काण्डम् Gaan- आरण्य गान
Mantra with Swara
अ꣢ग्न꣣ आ꣡यू꣢ꣳषि पवस꣣ आ꣢सु꣣वो꣢र्ज꣣मि꣡षं꣢ च नः । आ꣣रे꣡ बा꣢धस्व दु꣣च्छु꣡ना꣢म् ॥६२७॥

अ꣡ग्ने꣢꣯ । आ꣡यूँ꣢꣯षि । प꣣वसे । आ꣢ । सु꣣व । ऊ꣡र्ज꣢꣯म् । इ꣡ष꣢꣯म् । च꣣ । नः । आरे꣢ । बा꣣धस्व । दुच्छु꣡ना꣢म् ॥६२७॥

Mantra without Swara
अग्न आयूꣳषि पवस आसुवोर्जमिषं च नः । आरे बाधस्व दुच्छुनाम् ॥

अग्ने । आयूँषि । पवसे । आ । सुव । ऊर्जम् । इषम् । च । नः । आरे । बाधस्व । दुच्छुनाम् ॥६२७॥

Samveda - Mantra Number : 627
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 6; Ardh Prapathak » 3; Dashati » 5;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 6; Khand » 5;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (अग्ने)अग्रनायक परमेश्वर/हे विद्वान/हे राजा, तुम्ही आमचे (आयूंषि) जीवन (पवस्व) पवित्र करा (नः) आमच्यासाठी (ऊर्जम्) बळ आणि प्राणशक्ती (इषंच) तसेच विज्ञान (आसुन) प्रेरित करा, आणा. (दुच्छूनाम्) दुर्गती (आरे) दूरच (बाधस्व) ठेवा. (आमच्यापासून दूर ढकलून द्या.)।।१।।
Essence
मनुष्यांचे कर्तव्य आहे की त्यानी परमेश्वराची उपासना करावी, विद्वान स्त्री-पुरुषांच्या संगतीत रहावे, तसेच जीवनात पावित्र्य धारण करीत, बळ, प्राणशक्ती, विज्ञान यांचा संचय करून दुःख, दुर्गती आदींना आपल्यापासून दूर ठेवावे.।।१।।
Subject
अग्नी पंवमान देवता। अग्नी नावाने परमेश्वर, विद्वान आणि राजा यांना प्रार्थना केली आहे-
Special
या मंत्रात श्लेष अलंकार आहे.।।१।।