Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 61

733 Mantra
Devata- अग्निः Rishi- वसिष्ठो मैत्रावरुणिः Chhand- बृहती Swara- मध्यमः Kaand Name- आग्नेयं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- आग्नेयं पर्व
Mantra with Swara
त्व꣡म꣢ग्ने गृ꣣ह꣡प꣢ति꣣स्त्व꣡ꣳ होता꣢꣯ नो अध्व꣣रे꣢ । त्वं꣡ पोता꣢꣯ विश्ववार꣣ प्र꣡चे꣢ता꣣ य꣢क्षि꣣ या꣡सि꣢ च꣣ वा꣡र्य꣢म् ॥६१॥

त्व꣢म् । अ꣣ग्ने । गृह꣡प꣢तिः । गृ꣣ह꣢ । प꣣तिः । त्व꣢म् । हो꣡ता꣢꣯ । नः꣢ । अध्वरे꣢ । त्वम् । पो꣡ता꣢꣯ । वि꣣श्ववार । विश्व । वार । प्र꣡चे꣢꣯ताः । प्र । चे꣣ताः । य꣡क्षि꣢꣯ । या꣡सि꣢꣯ । च꣣ । वा꣡र्य꣢꣯म् ॥६१॥

Mantra without Swara
त्वमग्ने गृहपतिस्त्वꣳ होता नो अध्वरे । त्वं पोता विश्ववार प्रचेता यक्षि यासि च वार्यम् ॥

त्वम् । अग्ने । गृहपतिः । गृह । पतिः । त्वम् । होता । नः । अध्वरे । त्वम् । पोता । विश्ववार । विश्व । वार । प्रचेताः । प्र । चेताः । यक्षि । यासि । च । वार्यम् ॥६१॥

Samveda - Mantra Number : 61
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 2; Dashati » 1;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 6;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (अग्ने) अग्नीवत् प्रकाशमान, सर्वांचे अग्रनेता परमात्मन् (लम्) ापण (गृहपति:) या ब्रह्मांडरूप गृहाचे स्वामी आणि पालक आहात. (त्वम्) तुम्हीच (न:) आमच्या (अध्वरे) हिंसादीदोषरहित जीवनयज्ञात (होता) सुखप्रदाता आहात. हे (विश्ववार) सर्वांचे वरणीय आणि (प्रनेता:) प्रकृष्ट चित्तवान (त्वम्) आपण (पोता) सांसारिक पदार्थांचे व भक्तचित्रांचे शुद्धिकारक आहात. आपण (वार्यम्) वरणीय अर्थात वांछनीय पदार्थ आम्हाला (यक्षि) प्रदान करता. (मासिक) आणि आपणच त्या पदार्थांमध्ये व्याप्त आहात. ।।७।।
Essence
जसा यज्ञाग्नी यजमानाच्या घराचा रक्षक असतो, तद्वत परमेश्वरही ब्रह्मांडरूप घराचा रक्षक आहे. ज्याप्रमाणे यज्ञाग्नी यज्ञात आरोग्यप्रदाता असतो, तसा परमेश्वरही जीवनयज्ञात सुख संपदा प्रदाता आहे. जसा यज्ञाग्नी वायुमंडळाला शुद्ध करतो, तसेच परमेश्वर सूर्य आदी द्वारे सांसारिक पदार्थांचा शुद्धीकारक आणि भक्तांचे हृदय पवित्र करणारा आहे. ।।७।।
Subject
परमेश्वर कशा गुण, कर्म स्वभावाचा आहे, हे सांगतात. -
Special
श्लेषाद्वारे या मंत्राची यज्ञाग्रिपरक अर्थयोजनाही केली पाहिजे. ।।७।।