Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 606

733 Mantra
Devata- अग्निः Rishi- वामदेवो गौतमः Chhand- त्रिष्टुप् Swara- धैवतः Kaand Name- आरण्यं काण्डम् Gaan- आरण्य गान
Mantra with Swara
ते꣡ म꣢न्वत प्र꣣थमं꣢꣫ नाम꣣ गो꣢नां꣣ त्रिः꣢ स꣣प्त꣡ प꣢र꣣मं꣡ नाम꣢꣯ जानन् । ता꣡ जा꣢न꣣ती꣢र꣣꣬भ्य꣢꣯नूषत꣣ क्षा꣢ आ꣣वि꣡र्भु꣣वन्नरु꣣णी꣡र्यश꣢꣯सा꣣ गा꣡वः꣣ ॥६०६॥

ते꣢ । अ꣣मन्वत । प्रथम꣢म् । ना꣡म꣢꣯ । गो꣡ना꣢꣯म् । त्रिः । स꣣प्त꣢ । प꣣रम꣢म् । ना꣡म꣢꣯ । जा꣣नन् । ताः꣢ । जा꣣नतीः꣢ । अ꣣भि꣢ । अ꣣नूषत । क्षाः꣢ । आ꣣विः꣢ । आ꣣ । विः꣢ । भु꣣वन् । अरुणीः꣢ । य꣡श꣢꣯सा । गा꣡वः꣢꣯ ॥६०६॥

Mantra without Swara
ते मन्वत प्रथमं नाम गोनां त्रिः सप्त परमं नाम जानन् । ता जानतीरभ्यनूषत क्षा आविर्भुवन्नरुणीर्यशसा गावः ॥

ते । अमन्वत । प्रथमम् । नाम । गोनाम् । त्रिः । सप्त । परमम् । नाम । जानन् । ताः । जानतीः । अभि । अनूषत । क्षाः । आविः । आ । विः । भुवन् । अरुणीः । यशसा । गावः ॥६०६॥

Samveda - Mantra Number : 606
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 6; Ardh Prapathak » 3; Dashati » 3;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 6; Khand » 3;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे अग्रनायक परमेश्वर, (ते) प्रख्यात विद्वज्जन (नाम) तुमच्या नावाला (प्रथमम्) सर्वश्रेष्ठ (अमन्वत) मानतात (गोनां त्रिःसप्त) एकेवीस वेदवाणी अर्थात गायत्री आदी एकेवीस छंदाक बद्ध सर्व ऋचादेखील (नाम) तुमच्याच (नाम) नावाला (परमम्) श्रेष्ठ (जानन्) सांगतात (जानतीः) त तुमच्या नावाला सर्वश्रेष्ठ जाणणाऱ्या (ताः) त्या अर्थगर्भ वेदवाणी (यशस्त) तुमचे महिमा-गान केल्यामुळे यशपूर्ण होतात व त्या (अरुणीः) आरोच मान यशवंत झालेल्या ऋचा (आधिर्भुवन) अध्येताजनांच्या वा उपासकांच्या हृदयात जाणून देतात ।।५।।
Essence
वेदवाणी सर्वऋचा ज्या परब्रह्माच्या महिमेचे गान करीत कधी थांबत नाहीत (सतत ज्याचे गुणगान करतात) आणि ज्या यशस्वी परब्रह्माच्या माहात्म्य-कीर्तनामुळे त्या ऋचा स्वतःच यशोमयी झाल्या आहेत, त्या परमेश्वराचे महिमा-गान आम्हीदेखील अवश्य करावे.।।६।।
Subject
वेदवाणी त्या परमेश्वराचेच यश गात आहे