Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 605

733 Mantra
Devata- अग्निः Rishi- मधुच्छन्दा वैश्वामित्रः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- आरण्यं काण्डम् Gaan- आरण्य गान
Mantra with Swara
अ꣣ग्नि꣡मी꣢डे पु꣣रो꣡हि꣢तं य꣣ज्ञ꣡स्य꣢ दे꣣व꣢मृ꣣त्वि꣡ज꣢म् । हो꣡ता꣢रꣳ र꣣त्नधा꣡त꣢मम् ॥६०५॥

अ꣣ग्नि꣢म् । ई꣣डे । पुरो꣡हि꣢तम् । पु꣣रः꣢ । हि꣣तम् । यज्ञ꣡स्य꣢ । दे꣣व꣢म् । ऋ꣣त्वि꣡ज꣢म् । हो꣡ता꣢꣯रम् । रत्नधा꣡त꣢मम् । र꣣त्न । धा꣡त꣢꣯मम् ॥६०५॥

Mantra without Swara
अग्निमीडे पुरोहितं यज्ञस्य देवमृत्विजम् । होतारꣳ रत्नधातमम् ॥

अग्निम् । ईडे । पुरोहितम् । पुरः । हितम् । यज्ञस्य । देवम् । ऋत्विजम् । होतारम् । रत्नधातमम् । रत्न । धातमम् ॥६०५॥

Samveda - Mantra Number : 605
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 6; Ardh Prapathak » 3; Dashati » 3;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 6; Khand » 3;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(पुरोहितम्) जो ध्यानावस्थेच समोर स्थित असतो (जे समोरील एकमेव उद्दिष्ट असते) (यज्ञस्य) देवपूजा, संगतीकरण आणि दान या यज्ञांचा जो (देवम्) उपास्यदेव आहे, (ऋत्विजम्) ग्रीष्म, वर्षा आदी सर्व ऋतूंमधे म्हणजे सदैव ज्याची साथ असावी (अशा त्या परमेश्वराची मी पूजा करतो) त्या (होतारम्) सुखदाता (रत्नधावमम्) सद्गुणरूप रत्न देणाऱ्या अथवा सोने, चांदी, घीरस आदी रत्न देणाऱ्या (अग्निम्) अग्नीवत प्रकाशमान, प्रकाशक मालिन्य दाहक, अग्ननायक परमेश्वराची मी (एक उपासक) (इडे) पूजा करतो।।४।।
Essence
परमेश्वराची पूजा करण्यासाठी (त्याचे ध्यान व उपासना करण्यासाठी) कोणता एखादा विशिष्ट ऋतू नाही, तर सर्वांना सर्वत्र सर्वकाळी त्याची पूजा केली पाहिजे आणि त्याच्यापासून प्रेरणा घेऊ. यज्ञादी सत्कर्मात प्रवृत्त राहायला हवे.।।४।।
Subject
पुढील ती मंत्रांची देवता-अग्नी। परमात्म्याच्या स्तुतिविषयी-