Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 603

733 Mantra
Devata- सोमः Rishi- गोतमो राहूगणः Chhand- त्रिष्टुप् Swara- धैवतः Kaand Name- आरण्यं काण्डम् Gaan- आरण्य गान
Mantra with Swara
सं꣢ ते꣣ प꣡या꣢ꣳसि꣣ स꣡मु꣢ यन्तु꣣ वा꣢जाः꣣ सं꣢꣯ वृष्ण्या꣢꣯न्यभिमाति꣣षा꣡हः꣢ । आ꣣प्या꣡य꣢मानो अ꣣मृ꣡ता꣢य सोम दि꣣वि꣡ श्रवा꣢꣯ꣳस्युत्त꣣मा꣡नि꣢ धिष्व ॥६०३॥

स꣢म् । ते꣣ । प꣡याँ꣢꣯सि । सम् । उ꣣ । यन्तु । वा꣡जाः꣢꣯ । सम् । वृ꣡ष्ण्या꣢꣯नि । अ꣣भिमातिषा꣡हः꣢ । अ꣣भिमाति । सा꣡हः꣢꣯ । आ꣣प्या꣡य꣢मानः । आ꣣ । प्या꣡यमा꣢꣯नः । अ꣣मृ꣡ता꣢य । अ꣣ । मृ꣡ता꣢꣯य । सो꣣म । दिवि꣢ । श्र꣡वाँ꣢꣯सि । उ꣣त्तमा꣡नि꣢ । धि꣣ष्व ॥६०३॥

Mantra without Swara
सं ते पयाꣳसि समु यन्तु वाजाः सं वृष्ण्यान्यभिमातिषाहः । आप्यायमानो अमृताय सोम दिवि श्रवाꣳस्युत्तमानि धिष्व ॥

सम् । ते । पयाँसि । सम् । उ । यन्तु । वाजाः । सम् । वृष्ण्यानि । अभिमातिषाहः । अभिमाति । साहः । आप्यायमानः । आ । प्यायमानः । अमृताय । अ । मृताय । सोम । दिवि । श्रवाँसि । उत्तमानि । धिष्व ॥६०३॥

Samveda - Mantra Number : 603
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 6; Ardh Prapathak » 3; Dashati » 3;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 6; Khand » 3;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(सोम) (अभिमातिषाहः) (ते) (पयांसि) (संयन्तु) (उ) (वाजाः) (सम्) (वृष्ण्यानि) (सम्) आप्यायमानः) (अमृताय) (दिवि) (उत्तमानि) (श्रवांसि) (धिष्व)
हे पावित्र्यकारी, करुणासागर परमेश्वर,/तुम्ही काम, क्रोध आदी शत्रूंचा पराभव करणारे/ आहात. तुमचे प्रेमरस व आनंदरस आम्हास मिळू द्या आणि आम्हास शक्ती प्राप्त होईल, असे करा. आम्हास पुरुषार्थयुक्त कर्मे प्राप्त होतील, अशी कृपा करा. आमच्या हृदयात वृद्धिंगत होत जाणारे आपण आम्हाला अमरत्व देण्यासाठी आमच्या आत्म्यात उत्कृष्टतम कीर्ती वा विचार स्थापित करा.।।२।।
Essence
जसे जसे आमचे ध्यान परमेश्वराकडे वाढत जाते, तसे तसे जणू काय परमेश्वर आमच्या अंतःकरणात वाढत जातो आणि आम्हाला आत्मिक बळ, कर्मनिष्ठत्व आणि उत्तम कीर्ती देत जातो.।।२।।
Subject
पुढील दोन मंत्रांची देवता-पवमान सोम। परमेश्वराला प्रार्थना
Special
येथे शुक्ल पक्षात वाढत जाणाऱ्या चंद्राचा उज्वळ प्रकाश आकाशात प्रस्रत होण्याचा अर्थ ध्वनित होत आहे. यावरून परमेश्वर चंद्राप्रमाणे आहे, अशी उपमाध्वनी व्यक्त होत आहे.।।