Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 602

733 Mantra
Devata- प्रजापतिः Rishi- वामदेवो गौतमः Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः Kaand Name- आरण्यं काण्डम् Gaan- आरण्य गान
Mantra with Swara
म꣢यि꣣ व꣢र्चो꣣ अ꣢थो꣣ य꣡शोऽथो꣢꣯ य꣣ज्ञ꣢स्य꣣ य꣡त्प꣢꣯यः । पर꣣मेष्ठी꣢ प्र꣣जा꣡प꣢तिर्दि꣣वि꣡ द्यामि꣢꣯व दृꣳहतु ॥६०२॥

म꣡यि꣢꣯ । व꣡र्चः꣢꣯ । अ꣡थ꣢꣯ । उ꣣ । य꣡शः꣢꣯ । अ꣡थ꣢꣯ । उ꣣ । यज्ञ꣡स्य꣢ । यत् । प꣡यः꣢꣯ । प꣣रमेष्ठी꣢ । प꣣रमे । स्थी꣢ । प्र꣣जा꣡प꣢तिः । प्र꣣जा꣢ । प꣣तिः । दिवि꣢ । द्याम् । इ꣣व । दृँहतु ॥६०२॥

Mantra without Swara
मयि वर्चो अथो यशोऽथो यज्ञस्य यत्पयः । परमेष्ठी प्रजापतिर्दिवि द्यामिव दृꣳहतु ॥

मयि । वर्चः । अथ । उ । यशः । अथ । उ । यज्ञस्य । यत् । पयः । परमेष्ठी । परमे । स्थी । प्रजापतिः । प्रजा । पतिः । दिवि । द्याम् । इव । दृँहतु ॥६०२॥

Samveda - Mantra Number : 602
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 6; Ardh Prapathak » 3; Dashati » 3;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 6; Khand » 3;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(परमेष्ठी) सर्वोच्च पवानर अधिष्ठि (प्रजापतिः) ब्रह्मांडातील सर्व प्रजेचा जो अधिपती/ परमात्मा/शरीराच्या मन, बुद्धी, इंद्रिये आदी प्रजांचा पती जीवाला/आणि राष्ट्राच्या प्रजेचा जो पती राजा, या सर्वांनी (मयि) मी जो एक प्रार्थी, त्यामधे (वर्चः) ब्रह्मतेच(अथ उ) आणि (यशः) कीर्ती (अथ उ) आणि (यज्ञस्य) उपासना-यज्ञाचे अथवा राष्ट्रयज्ञाचे (यत्-पयः) जे आनंदरूप वा समृद्धीरूप फळ आहे, ते (दृंढतु) माझ्या हृदयात वा स्वभावात दृढ करावे. कशाप्रकारे? (इव) ज्याप्रमाणे (दिनि द्याम्) प्रजापती परमेश्वर आकाशात सूर्याला/प्रजापती जीवात्मा मस्तिष्कात उज्वळ ज्ञानाला/प्रजापती राजा राष्ट्रात विद्या-प्रकाशाला स्थिर करतो (जसे परमात्मा ब्रह्मतेज देतो, आत्मा ज्ञान देतो, राजा विद्या-प्रबंध करतो, तद्वत माझ्या मनात या सर्वांनी तेज, ज्ञान व विद्या द्यावी)।।१।।
Essence
परमेश्वराच्या कृपेने/आत्म्याच्या पुरुषार्थाने/राजाच्या राजधर्मपालनाने सर्व लोक ब्रह्मतेज, कीर्ती आणि यज्ञानुष्ठानाद्वारे मिळणारे लाभ प्राप्त करू शकतात.।।१।।
Subject
प्रथम मंत्राची देवता-प्रजापती। त्य प्रजापती परमात्म्याला/जीवात्मा आणि राजाला प्रार्थना-
Special
या मंत्रात उपमा अलंकार आहे.।।१।।