Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 600

733 Mantra
Devata- वायुः Rishi- गृत्समदः शौनकः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- आरण्यं काण्डम् Gaan- आरण्य गान
Mantra with Swara
नि꣣यु꣡त्वा꣢꣯न्वाय꣣वा꣡ ग꣢ह्य꣣य꣢ꣳ शु꣣क्रो꣡ अ꣢यामि ते । ग꣡न्ता꣢सि सुन्व꣣तो꣢ गृ꣣ह꣢म् ॥६००॥

नि꣣यु꣡त्वा꣢न् । नि꣣ । यु꣡त्वा꣢꣯न् । वा꣣यो । आ꣢ । ग꣣हि । अय꣢म् । शु꣣क्रः꣢ । अ꣣यामि । ते । ग꣡न्ता꣢꣯ । अ꣣सि । सुन्वतः꣢ । गृ꣣ह꣢म् ॥६००॥

Mantra without Swara
नियुत्वान्वायवा गह्ययꣳ शुक्रो अयामि ते । गन्तासि सुन्वतो गृहम् ॥

नियुत्वान् । नि । युत्वान् । वायो । आ । गहि । अयम् । शुक्रः । अयामि । ते । गन्ता । असि । सुन्वतः । गृहम् ॥६००॥

Samveda - Mantra Number : 600
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 6; Ardh Prapathak » 3; Dashati » 2;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 6; Khand » 2;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(वायो) वायूप्रमाणे अनंत शक्तिमान वा सर्वांना शुद्ध करणाऱ्या, सर्वांचा जीवनाधार हे प्राणप्रिय परमेश्वरा, (नियुत्वान्) सर्वांना नियंत्रणात ठेवण्याचे व सर्वांचे नियोजन करण्याचे सामर्थ्य तुझ्या ठिकाणी आहे, त्यामुळे (आगहि) मला नियंत्रित करण्यासाठी आणि मला सत्कर्मांत नियुक्त करण्यासाठी तू माझ्या हृदवाल ये.
(अयम्) हा (शुक्रः) पवित्र व प्रदीप्त ज्ञान, कर्म आणि भक्तिरूप सोमरस (अयामि) मी तुझ्यासाठी अर्पित करीत आहे. तू (सुन्वतः) ज्ञान, कर्म आणि भक्ति यांद्वारे यज्ञ करणाऱ्या यजमानाच्या (ज्ञानी, कर्मशील व भक्तिपरायण उपासकाच्या) (गृहम्) हृदयरूप घरात (गन्ता) जाणारा (असि) आहेस.।।६।।
Essence
ज्ञानयज्ञ, कर्मयज्ञ आणि भक्तियज्ञ यामधे सम्मिलित होऊनच परमात्म्याची कृपा प्राप्त करता येते.।।६।।
Subject
वायू देवता। वायू नावाने परमेश्वराचे आवाहन