Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 599

733 Mantra
Devata- विश्वे देवाः Rishi- प्रथो वासिष्ठः Chhand- त्रिष्टुप् Swara- धैवतः Kaand Name- आरण्यं काण्डम् Gaan- आरण्य गान
Mantra with Swara
प्र꣡थ꣢श्च꣣ य꣡स्य꣢ स꣣प्र꣡थ꣢श्च꣣ ना꣡मानु꣢꣯ष्टुभस्य ह꣣वि꣡षो꣢ ह꣣वि꣢र्यत् । धा꣣तु꣡र्द्युता꣢꣯नात्सवि꣣तु꣢श्च꣣ वि꣡ष्णो꣢ रथन्त꣣र꣡मा ज꣢꣯भारा꣣ व꣡सि꣢ष्ठः ॥५९९॥

प्र꣡थः꣢꣯ । च꣣ । य꣡स्य꣢꣯ । स꣣प्र꣡थः꣢ । स꣣ । प्र꣡थः꣢꣯ । च꣣ । ना꣡म꣢꣯ । आ꣡नु꣢꣯ष्टुभस्य । आ꣡नु꣢꣯ । स्तु꣣भस्य । हवि꣡षः꣢ । ह꣣विः꣢ । यत् । धा꣣तुः꣢ । द्यु꣡ता꣢꣯नात् । स꣣वितुः꣢ । च꣣ । वि꣡ष्णोः꣢꣯ । र꣣थन्तर꣢म् । र꣣थम् । तर꣢म् । आ । ज꣣भार । व꣡सि꣢꣯ष्ठः ॥५९९॥

Mantra without Swara
प्रथश्च यस्य सप्रथश्च नामानुष्टुभस्य हविषो हविर्यत् । धातुर्द्युतानात्सवितुश्च विष्णो रथन्तरमा जभारा वसिष्ठः ॥

प्रथः । च । यस्य । सप्रथः । स । प्रथः । च । नाम । आनुष्टुभस्य । आनु । स्तुभस्य । हविषः । हविः । यत् । धातुः । द्युतानात् । सवितुः । च । विष्णोः । रथन्तरम् । रथम् । तरम् । आ । जभार । वसिष्ठः ॥५९९॥

Samveda - Mantra Number : 599
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 6; Ardh Prapathak » 3; Dashati » 2;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 6; Khand » 2;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(यस्य) ज्या परमेश्वराचे (प्रयःच सप्रथःच) सर्वत्र प्रख्यात असल्यामुळे (नाम) नाव आहे ‘प्रण्य’ आणि सर्वत्र व्यापक असल्यामुळे ज्याचे नाव आहे ‘सप्रथ, तसेच (यत्) जो (आनु ष्टु भस्य) अनुष्टुप् छंदातील मंत्राद्वारे दिल्या जाणाऱ्या (हलिषः) उपासकांच्या आत्मसमर्पणरूप दृष्टीचा केंद्र आहे, त्या (द्युतानात्) द्योतमान आणि (धातुः) संपूर्ण जगाचे धारण करणाऱ्या (सवितृःच) आणि अगदुत्पादक (विष्णोः) सर्वव्यापक परमेश्वराकडून (वसिष्ठः) अत्यंत वसुयुक्त म्हणजे विद्या, विनय आदी धनांने संपन्न असलेला विद्वान मनुष्य (रथन्तरम्) आत्मा, मन, बुद्धी, प्राण, इंद्रियें आदीद्वारे अधिष्ठित शरीररूप रथाने संसार-मार्ग आक्रमित करण्याचे जे साधन ते ब्रह्मवर्चस् (आ जभार) प्राप्त करू शकतो वा करतो.।।५।।
‘साममचे एक नाव आहे इथन्तर. हे साम वसिष्ठ ऋषीद्वारे दृष्ट अभि त्वा शूर नोनु मोऽदुग्धा इव धेनवः (साम२३३)
आदी ऋचांच्या अघोर या त्यावर गायिले जाते.।।२।।
Essence
साधकांद्वारे वा योगीजनाद्वारे ध्यान केलेला परमेश्वर त्यांना असे शक्तिमान ब्रह्मवर्चस् (तेज) प्रदान करतो की ज्याच्या साह्याने ते साधक विषयभोगाच्या चिखलात रूतून बसत नाही आणि मन, बुद्धी, प्राण, इंद्रिये, आत्मा वशरीर यांद्वारे मोक्ष-साध कर्म करीत वा भवसागरास पार करून पर ब्रह्म्याला प्राप्त करू शकतो.।।५।।
Subject
विश्वेदेवाः देवता। धाता, सविता, विष्णु, या नावाने परमेश्वराचे स्मरण-
Special
या मंत्रातील ‘प्रथश्च’ आणि ‘हवि’ या शब्दांचा आवृत्तीत यमक अलंकार तसेच उत्तरार्धात ‘त’ व ‘र’ च्या आवृत्तीमुळे वृत्त्यनुप्रास अलंकार आहे.।।५।।