Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 596

733 Mantra
Devata- पवमानः सोमः Rishi- पवित्र आङ्गिरसः Chhand- जगती Swara- निषादः Kaand Name- आरण्यं काण्डम् Gaan- आरण्य गान
Mantra with Swara
अ꣡रू꣢रुचदु꣣ष꣢सः꣢ पृ꣡श्नि꣢रग्रि꣣य꣢ उ꣣क्षा꣡ मि꣢मेति꣣ भु꣡व꣢नेषु वाज꣣युः꣢ । मा꣣यावि꣡नो꣢ ममिरे अस्य मा꣣य꣡या꣢ नृ꣣च꣡क्ष꣢सः पि꣣त꣢रो꣣ ग꣢र्भ꣣मा꣡द꣢धुः ॥५९६॥

अ꣡रू꣢꣯रुचत् । उ꣣ष꣡सः꣢ । पृ꣡श्निः꣢꣯ । अ꣣ग्रियः꣢ । उ꣣क्षा꣢ । मि꣣मेति । भु꣡व꣢꣯नेषु । वा꣣जयुः꣢ । मा꣣यावि꣡नः꣢ । म꣣मिरे । अस्य । माय꣡या꣢ । नृ꣣च꣡क्ष꣢सः । नृ꣣ । च꣡क्ष꣢꣯सः । पि꣣त꣡रः꣢ । ग꣡र्भ꣢꣯म् । आ । द꣣धुः ॥५९६॥

Mantra without Swara
अरूरुचदुषसः पृश्निरग्रिय उक्षा मिमेति भुवनेषु वाजयुः । मायाविनो ममिरे अस्य मायया नृचक्षसः पितरो गर्भमादधुः ॥

अरूरुचत् । उषसः । पृश्निः । अग्रियः । उक्षा । मिमेति । भुवनेषु । वाजयुः । मायाविनः । ममिरे । अस्य । मायया । नृचक्षसः । नृ । चक्षसः । पितरः । गर्भम् । आ । दधुः ॥५९६॥

Samveda - Mantra Number : 596
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 6; Ardh Prapathak » 3; Dashati » 2;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 6; Khand » 2;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(अस्य) या पवमान सोमाच्या म्हणून सर्वव्यापी प्रेरक परमेश्वराच्या (मायया) बुद्धीच्या आणि कर्माच्या कौशल्यामुळेच (आग्रेयः) सर्वापेक्षा पुढे असणारा (पृश्वि) सूर्य (उषसः)उषेला (अरूरूचत्) दिप्तिमान मधुर प्रकाश देतो आणि (उक्षा) वर्षक मेघ (भुवनेषु) भूतलावर (वाजयुः) जणू-अन्न-धान्य व वनस्पती उत्पन्न करण्याच्या दृष्टीने (मिमेति) गर्जना करतो. (मायाविनः) मेधावीजनांप्रमाणे विद्यमान पवन (ममिरे) आपल्या गतीने विस्तृत प्रदेशांना मापतो (दूरदूरपर्यंत जातो) आणि (नृचक्षसः) मनुष्यांना प्रकाश देणाऱ्या (पितरः) पालक सूर्य-किरणें (गर्भम् आदधुः) औषधीत गर्भधारणा करतात अथवा पाण्याला बाष्परूपात आणून त्याला गर्भरूपाने धारण करतात.।।२।।
Essence
परमात्म्यानेच आपल्या कौशल्याने उषा, सूर्य, मेघ, पवन व किरणें यासारख्या यंत्राची निर्मिती केली आहे. जे सर्व आम्हावर अनेक उपकार करतात.।।२।।
Subject
पवमान देवता। परमेश्वराच्या कौशल्यामुळेच सूर्य आदी पदार्थ आपापले कार्य करीत आहेत, याविषयी-