Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 593

733 Mantra
Devata- पवमानः सोमः Rishi- अमहीयुराङ्गिरसः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- आरण्यं काण्डम् Gaan- आरण्य गान
Mantra with Swara
ए꣣ना꣡ विश्वा꣢꣯न्य꣣र्य꣢꣫ आ द्यु꣣म्ना꣢नि꣣ मा꣡नु꣢षाणाम् । सि꣡षा꣢सन्तो वनामहे ॥५९३॥

ए꣣ना꣢ । वि꣡श्वा꣢꣯नि । अ꣣र्यः꣢ । आ । द्यु꣣म्ना꣡नि꣢ । मा꣡नु꣢꣯षाणाम् । सि꣡षा꣢꣯सन्तः । व꣣नामहे ॥५९३॥

Mantra without Swara
एना विश्वान्यर्य आ द्युम्नानि मानुषाणाम् । सिषासन्तो वनामहे ॥

एना । विश्वानि । अर्यः । आ । द्युम्नानि । मानुषाणाम् । सिषासन्तः । वनामहे ॥५९३॥

Samveda - Mantra Number : 593
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 6; Ardh Prapathak » 3; Dashati » 1;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 6; Khand » 1;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे पवमान सोम म्हणजे सर्वोत्पादक पावित्र्यकारक परमेश्वर, (अर्थः) आपण सर्वांचे आहात, आपण (एना) या (सर्वाणि) सर्व प्रकारची (द्युम्नानि) धन-संपदा (आ) आम्हाला प्राप्त करून द्या (मिळेल असे करा) तुमच्याकडून प्राप्त असे धन आम्ही (मानुषाणाम्) सत्पात्र माणसांना (सिषासन्तः) द्याव, अशी अभिलाषा वा निश्चय आम्ही (रनामहे) करू इच्छितो.।।८।।
Essence
ज्या धनाद्वारे अन्यांचे हित होत नाही, त्या माणसाचे ते धन म्हणजे संचित अपकीर्तीच असते. कारण वेद म्हणतो- ङ्गङ्घएकटा खाणारा पापभोगी होतो. तो जणू पापच खात असतो. (ऋ.१०/११७/६) ।।८।।
Subject
सोम परमेश्वराला धनाविषयी प्रार्थना