Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 591

733 Mantra
Devata- विश्वे देवाः Rishi- वामदेवो गौतमः Chhand- एकपात् त्रिष्टुप् Swara- धैवतः Kaand Name- आरण्यं काण्डम् Gaan- आरण्य गान
Mantra with Swara
इ꣣मं꣡ वृष꣢꣯णं कृणु꣣तै꣢꣫क꣣मि꣢न्माम् ॥५९१

इ꣣म꣢म् । वृ꣡ष꣢꣯णम् । कृ꣣णुत । ए꣡क꣢꣯म् । इत् । माम् ॥५९१॥

Mantra without Swara
इमं वृषणं कृणुतैकमिन्माम् ॥५९१

इमम् । वृषणम् । कृणुत । एकम् । इत् । माम् ॥५९१॥

Samveda - Mantra Number : 591
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 6; Ardh Prapathak » 3; Dashati » 1;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 6; Khand » 1;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे परमात्मा, जीवात्मा, मन, बुद्धी आदी सर्व देवगणहो, सर्व विद्वान गुरूजनहो आणि राज्याचे सर्व अधिकारी गण हो, तुम्ही (इमम्) या (माम्) मला (एकम् इत्) अद्वितीय (वृषणम्) मेघाप्रमाणे धन, अन्न, सुख आदीची वृष्टी करणारा (कृणुत) करा ( मी सर्व गरजवंतांना माझे सर्व काही देईन, असे करा)
Essence
जसे परमेश्वर सर्वोपकारी आहे, जसे शरीरातील, समाजातील आणि राष्ट्रातील सर्व देवता परोपकारी आहेत, तद्वत त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन मीदेखील निर्धन मनुष्यांवर धव, अग आदींची वृष्टी करणारा व्हावे, अनाथांचा नाश व्हावे आणि इतरांचे दुःख दूर करणारा व्हावे (अशी मी कामना वा असा निर्धार करीत आहे.)।।६।।
Subject
विश्वेदवाः देवता। त्यांना प्रार्थना