Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 582

733 Mantra
Devata- पवमानः सोमः Rishi- ऋणंचयो राजर्षिः Chhand- यवमध्या गायत्री Swara- षड्जः Kaand Name- पावमानं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- पावमानं पर्व
Mantra with Swara
स꣡ सु꣢न्वे꣣ यो꣡ वसू꣢꣯नां꣣ यो꣢ रा꣣या꣡मा꣢ने꣣ता꣡ य इडा꣢꣯नाम् । सो꣢मो꣣ यः꣡ सु꣢क्षिती꣣ना꣢म् ॥५८२॥

सः꣢ । सु꣣न्वे । यः꣢ । व꣡सू꣢꣯नाम् । यः । रा꣣या꣢म् । आ꣣नेता꣢ । आ꣣ । नेता꣢ । यः । इ꣡डा꣢꣯नाम् । सो꣡मः꣢꣯ । यः । सु꣣क्षितीना꣢म् । सु꣣ । क्षितीना꣢म् ॥५८२॥

Mantra without Swara
स सुन्वे यो वसूनां यो रायामानेता य इडानाम् । सोमो यः सुक्षितीनाम् ॥

सः । सुन्वे । यः । वसूनाम् । यः । रायाम् । आनेता । आ । नेता । यः । इडानाम् । सोमः । यः । सुक्षितीनाम् । सु । क्षितीनाम् ॥५८२॥

Samveda - Mantra Number : 582
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 6; Ardh Prapathak » 2; Dashati » 4;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 5; Khand » 11;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(सः) तो (सोमः) सर्वोत्पादक परमेश्वर, (सुन्वे) ध्यानाद्वारे हृदयात अभिषुत केला जातो (यः) जो (वसूनाम्) किरणांचा (यः) जो (रायाम्) धन-संपदेचा (यः) जो (इडानाम्) भूमी, वाणी, अन्न व गौ यांचा आणि (पः) जो (सुक्षितीनाम्) श्रेष्ठ मनुष्यांची (आनेता) संगती घडविणारा आहे (तोच सोम परमेश्वर वंदनीय वा ध्यातव्य आहे) ।।५।।
Essence
जो परमेश्वर जगात दृश्य असे सर्व पदार्थांचा उत्पादक आहे आणि जो मनुष्यांना हे सर्व पदार्थांची प्राप्ती करून देतो, त्या सर्वांनी त्याचीच उपासना करून आनंदरस प्राप्त केला पाहिजे ।।५।।
Subject
सोम परमात्मा कसा आहे?
Special
या मंत्रात ‘यः’ची चारवेळा आवृत्ती केली आहे, ती या कारणाने की तो परमेश्वरच या सर्व कार्यांचा कर्ता आहे, इतर कोणीही नाही. ‘वसूनाम्’ ‘रामाम्’ हे दान शब्द धनवाची आहेत आणि ‘इडानाम्’ ‘सुक्षितीनाम्’ हे शब्द भूमिवाची आहेत. म्हणून प्रथमदर्शनी पाहता इथे एकार्क्षत्व प्रतीत होते, पण शब्दार्थामधे यांची वेगवेगळे अर्थ दाखविले आहेत. म्हणून येथे पुनरूक्तवदाभास अलंकार आहे. ।।५।।