Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 581

733 Mantra
Devata- पवमानः सोमः Rishi- कृतयशा आङ्गिरसः Chhand- ककुप् Swara- ऋषभः Kaand Name- पावमानं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- पावमानं पर्व
Mantra with Swara
ए꣣त꣢मु꣣ त्यं꣡ म꣢द꣣च्यु꣡त꣢ꣳ स꣣ह꣡स्र꣢धारं वृष꣣भं꣡ दिवो꣣दु꣡ह꣢म् । वि꣢श्वा꣣ व꣡सू꣢नि꣣ बि꣡भ्र꣢तम् ॥५८१॥

ए꣣त꣢म् । उ꣣ । त्य꣢म् । म꣣दच्यु꣡त꣢म् । म꣣द । च्यु꣡त꣢꣯म् । स꣣ह꣡स्र꣢धारम् । स꣣ह꣡स्र꣢ । धा꣣रम् । वृषभ꣢म् । दि꣣वोदु꣡ह꣢म् । दि꣣वः । दु꣡ह꣢꣯म् । वि꣡श्वा꣢꣯ । व꣡सू꣢꣯नि । बि꣡भ्र꣢꣯तम् ॥५८१॥

Mantra without Swara
एतमु त्यं मदच्युतꣳ सहस्रधारं वृषभं दिवोदुहम् । विश्वा वसूनि बिभ्रतम् ॥

एतम् । उ । त्यम् । मदच्युतम् । मद । च्युतम् । सहस्रधारम् । सहस्र । धारम् । वृषभम् । दिवोदुहम् । दिवः । दुहम् । विश्वा । वसूनि । बिभ्रतम् ॥५८१॥

Samveda - Mantra Number : 581
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 6; Ardh Prapathak » 2; Dashati » 4;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 5; Khand » 11;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
मित्रांनो, (एतम् ड) या, म्हणजे जो सर्वांच्या समीप आहे, (त्यम्) त्या प्रसिद्ध (मदच्युतम्) आनंद स्रवण करणाऱ्या (सहस्रधारम्) सत्य, न्याय, अहिंसा, दया आदी गुणांच्या सहस्र धारा प्रवाहित करणाऱ्या (सोम परमात्म्याला श्रद्धारसाने सिंचित करा.) त्या (वृषभम्) महाबली (दिवोदुहम्) आकाशरूप गायीचे दोहन करणाऱ्या म्हणजे आकाशातून सूर्यकिरणें, मेघ-जल आदीची वृष्टी करणाऱ्या आणि (विश्वा) सर्व (वसुनि) ऐश्वर्य (विभ्रतम्) धारण करणाऱ्या सोम परमेश्वराला (आ सोत) आपल्या हृदयात प्रकट करा (त्या अंतर्यामीच्या हृदयातील अस्तित्वाचा अनुभव घ्या.) आणि (परिषिज्जत) त्याला श्रद्धारसाने सिंचित करा.।।४।।
Essence
मनुष्यांसाठी हे हिताचे आहे की त्यांनी आनंद प्राप्त्यर्थ रसागार आणि सहस्त्र धारांनी आनंदरस वर्षणाऱ्या सोमरूप परमेश्वराला अत्यंत श्रद्धेने हृदयात धारण करावे.।।४।।
Subject
कोणत्या वा कशा सोम परमेश्वराला श्रद्धारसाने सिंचित करावे